शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये ममता राज संपुष्टात! राज्यपालांकडून मंत्रिमंडळ बरखास्त; आता होणार भाजप युगाची सुरुवात
2
“भारत-व्हिएतनाम संबंध अधिक दृढ करण्यासाठी महाराष्ट्र कटिबद्ध”: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
3
गुंतवणूकदारांची चांदी! देशातील सर्वात महागड्या शेअरकडून 'डिविडेंड' जाहीर, एका स्टॉकची किंमत १३००००; किती मिळणार लाभांश?
4
“२०२९ला सुनेत्रा पवार मुख्यमंत्रीपद अन् बारामतीच्या उमेदवार असतील”; जय पवारांचा मोठा दावा
5
SSC Result 2026: दहावीच्या विद्यार्थ्यांची निकालाची प्रतीक्षा संपली! उद्या दुपारी १ वाजता जाहीर होणार रिझल्ट; 'या'वेबसाईटवर पाहा
6
“सीमावर्ती भागात जाऊ नये”; बांगलादेशचे नागरिकांना आवाहन, प. बंगालमध्ये भाजपा येताच सतर्क
7
पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीनंतर हिंसाचार सुरूच! हावड्यात भाजप कार्यकर्त्यांवर बॉम्बफेक; पाच जण गंभीर
8
Bhuvneshwar Kumar: स्विंगचा किंग भुवीनं रचला इतिहास; IPL मध्ये 'हा' मैलाचा पल्ला गाठणारा ठरला पहिला
9
गोड बातमी! भारतीय T20 कर्णधार सूर्यकुमार यादवला कन्यारत्न; देविशाने दिला गोंडस मुलीला जन्म
10
Nagpur Crime : धक्कादायक ! २१ वर्षीय तरुणाकडून सावत्र आईवर बलात्कार; पीडिता चार महिन्यांची गरोदर
11
"गजब भयो रामा जुलम भयो रे..."; बंगालमध्ये 'मुर्शिद ते मोदी' अन् 'मदीना ते कृष्णा'; निकालानंतर धून तीच बोल नवीन...! - VIDEO 
12
तामिळनाडूमध्ये राज्यपाल विरोधाचा दुसरा अंक! विजय दुसऱ्यांदा माघारी परतला; कार्यकर्ते संतापले
13
कोण आहेत तामिळनाडूचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर? बहुमत असून सत्तास्थापनेत पेच; देशाचे लक्ष
14
ठाणे, कल्याण डोंबिवलीत वादळी वारे, धुळीचे लोट; DCM शिंदेंच्या हेलिकॉप्टरचे 'इमर्जन्सी लँडिंग'
15
Suvendu Adhikari : "मी भवानीपूरमध्ये ममता बॅनर्जींचा पराभव केला, म्हणूनच चंद्रनाथची हत्या झाली"; सुवेंदू अधिकारी आक्रमक
16
Mumbai Watermelon Case : ना कलिंगड, ना बिर्याणी...पायधुनीतील 'त्या' चौघांच्या मृत्यूचं खरं कारण अखेर समोर!
17
यंदा शनि जयंती कधी आहे? दर्श भावुका अमावास्या अन् सौभाग्य योग; पाहा, महत्त्व अन् मान्यता
18
नुसतं सोनंच नाही, तर खाणीतून सोनं काढणंही महागलं! इराण युद्धामुळे डिझेल-स्फोटकांचे दर भडकले; पाहा काय आहे गणित
19
मोठी बातमी! नांदेड ग्रामीण पोलिसांनी उद्ध्वस्त केला शस्त्रांचा महाअड्डा; तब्बल ४,७९६ शस्त्रे जप्त
20
बाप रे! काव्या मारनच्या SRH संघाचा कर्णधार पॅट कमिन्सला ११३ कोटींची ऑफर; मेगा डीलसाठी तो IPL सोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

वडाळी राखीव जंगलात प्रवेशास मनाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2020 05:01 IST

लोकमत न्यूज नेटवर्क अमरावती : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वन्यजीव आणि वनांच्या सुरक्षेसाठी वडाळी दक्षिण वनबीट जंगल क्षेत्रात प्रवेश मनाई करण्यात ...

ठळक मुद्देसीमेवर लागले फलक : वन्यजीव, वनांच्या सुरक्षेसाठी वनकर्मचारी सरसावले

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वन्यजीव आणि वनांच्या सुरक्षेसाठी वडाळी दक्षिण वनबीट जंगल क्षेत्रात प्रवेश मनाई करण्यात आली आहे. वन अधिकारी, कर्मचारी यांच्याशिवाय कोणालाही प्रवेश नाही, असे फलक सीमेवर झळकू लागले आहेत.
राज्यात व्याघ्र प्रकल्प, अभयारण्य, राष्ट्रीय उद्याने, वन विभागाचे उद्याने ३० एप्रिलपर्यत ‘लॉकडाऊन’ करण्यात आले आहे. मात्र, संचारबंदीच्या काळात वन्यजीवांची शिकार, जंगलाना आगी लागण्याचा घटनांमध्ये वाढ होण्याची शक्यता बळावली आहे. त्यामुळे वनकर्मचाऱ्यांनी शहराला जोडणाऱ्या जंगलाचे मार्ग सीमेवर सील केले आहे. राखीव वने, जंगलात कोणत्याही व्यक्तीने प्रवेश करू नये, यासाठी सीमेवर फलक लावण्यात आले आहे. जंगलात प्रवेश मनाई आदेश असे ठळकपणे फलक लावण्यात आले आहे. वडाळी वनपरिक्षेत्र अंतर्गत दक्षिण वनबीटचे वनरक्षक प्रफुल्ल फरतोडे यांनी शहरातून जंगलाकडे येणारे मार्ग सील केले आहे.
‘लॉकडाऊन’च्या काळात विनापरवानगीने प्रवेश केल्यास भारतीय वनअधिनियम कायद्यानुसार कारवाई करण्यात येईल, असे स्पष्ट करण्यात आले आहे. वन्यजीव वाचेल तर, जंगल वाचेल यानुसार वनकर्मचारी जंगलाच्या सुरक्षेसाठी कर्तव्य बजावत आहे. दक्षिण वडाळी बीटचे प्रफुल्ल फरतोडे यांनी त्यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून शनिवारी जंगलात १० वडवृक्षाचे रोपण करीत सामाजिक कार्याचा परिचय दिला.

टॅग्स :forest departmentवनविभाग