शहरं
Join us  
Trending Stories
1
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
2
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
3
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
4
'ऑपरेशन सिंदूर'चा धसका! वर्ष उलटूनही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळांतून बाहेर येण्यास घाबरतायत
5
T20 मध्ये ६९ चेंडूत नाबाद १९५ धावा! आयुष म्हात्रेच्या जागी CSK 'या' धडाकेबाज फलंदाजाला संधी देणार?
6
पश्चिम आशियातील संघर्षामुळे महागाई वाढणार? RBI चे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांचा इशारा, म्हणाले...
7
"ज्याच्यावर प्रेम केलं तोच राक्षस निघाला"; बापानेच केली जुळ्या मुलींची हत्या, पत्नी म्हणाली, फाशी द्या
8
"हा दिवस आणि ही वेळ कोणत्याही बहिणीवर येऊ नये", सुप्रिया सुळे अजित पवारांच्या आठवणीने प्रचारसभेत भावूक 
9
नवी मुंबई मनपात खळबळ! अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड ४३ हजारांची लाच घेताना अटकेत
10
येत्या २४ तासांत काहीतरी मोठे घडणार! डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणसोबत चर्चा करण्याची शक्यता, जेडी वेन्स पाकिस्तानला निघाले...
11
Latest Marathi News LIVE Updates: आमच्यासाठी निवडणूक नाही तर दादांच्या स्मृतींचा यज्ञ - देवेंद्र फडणवीस
12
सामान्य फोनपेक्षा वेगळा! सॅटेलाइट फोन म्हणजे नक्की काय? भारतात बाळगल्यास होऊ शकते थेट जेल
13
Mumbai Local: मोठा अपघात टळला! CSMT स्थानकात दोन लोकल समोरासमोर! सिग्नल बिघाड अन् मोटरमनचे प्रसंगावधान (Watch Video)
14
IAS Kinjal Singh : संघर्षातून गाठलं यशाचं शिखर; लहानपणी वडिलांची हत्या, आईचा कॅन्सरने मृत्यू, जिद्दीने झाली IAS
15
Video: "नरेंद्र मोदी हे दहशतवादी"; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गेंचे धक्कादायक वक्तव्य, नंतर केली सारवासारव...
16
पाकिस्तानाचा विषारी डाव! फाजिल्कामध्ये काळवंडले नद्यांचे पाणी; पंजाबची जनता आजाराच्या विळख्यात
17
१० हजार+ धावा, १७५ विकेट्स, पण आयपीएलमध्ये ५ वर्षे बेंचवर बसून राहिला 'हा' अष्टपैलू खेळाडू
18
Narasimha Navratri 2026: नृसिंह नवरात्र विशेष: नऊ दिवस नऊ उपासना; संकटमुक्तीसाठी करा ही विशेष साधना!
19
भोंगळ कारभार! रुग्णालयात गर्दी वाढली, सुरक्षा रक्षक झाला 'डॉक्टर'; जखमी तरुणाला घातले टाके
20
IPL 2026: MI vs CSK सामन्याआधी चेन्नईला मोठा धक्का; मराठमोळा स्टार क्रिकेटर स्पर्धेतून बाहेर
Daily Top 2Weekly Top 5

नवनीत राणा यांची न्यायालयात हजेरी

By admin | Updated: October 6, 2015 00:35 IST

शेतकऱ्यांच्या कापसाला हमीभाव मिळवून देण्यासाठी नवनीत राणा यांनी वलगाव रेल्वे क्रॉसिंगवर केलेल्या रास्तारोको आंदोलनाचा खटला सोमवारपासून सुरू झाला.

खटल्याची सुनावणी सुरू : वलगाव रेल्वे क्रॉसिंगवरील आंदोलन अमरावती : शेतकऱ्यांच्या कापसाला हमीभाव मिळवून देण्यासाठी नवनीत राणा यांनी वलगाव रेल्वे क्रॉसिंगवर केलेल्या रास्तारोको आंदोलनाचा खटला सोमवारपासून सुरू झाला. यावेळी नवनीत राणा यांच्यासह २० कार्यकर्त्यांनी न्यायालयात हजेरी लावली. शेतकऱ्यांना कापसाचा हमीभाव मिळवून देण्यासाठी आ. रवी राणा यांनी जिल्ह्यातील विविध ठिकाणी आंदोलने केलीत. त्यावेळी रवी राणा यांच्यासह आंदोलनात सहभागी झालेल्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करून त्यांना अटक करण्यात आली होती. पोलिसांनी आ. राणा यांच्यासह कार्यकर्त्यांना मध्यवर्ती कारागृहात ठेवले होते. दरम्यान १३ आॅक्टोबर २०१३ रोजी आ.राणा यांची पत्नी नवनीत राणा यांच्यासह मेघा हरणे, अश्विनी झोड, ज्योती सैरीसे व अन्य २० कार्यकर्त्यांनी शेतकऱ्यांच्या हितार्थ वलगाव पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील रेल्वे क्रॉसिंगवर रास्तारोको आंदोलन केले. यावेळी नवनीत राणा यांच्यासह सर्व आंदोलनकर्त्यांवर वलगाव पोलिसांनी कलम १३५ बीपी अ‍ॅक्ट व भादंविच्या कलम १४७, १४८ अन्वये गुन्हा दाखल केला होता. वलगाव ठाण्याचे तत्कालीन पोलीस निरीक्षक शिरीष राठोड यांनी नवनीत राणा यांच्यासह कार्यकर्त्याना अटक केली होती. याप्रकरणाची चौकशी करून पोलिसांनी न्यायालयात दोषारोपत्र सादर केले असून सोमवारपासून खटल्याला सुरुवात झाली आहे. त्या अनुषंगाने नवनीत राणा यांच्यासह कार्यकर्त्यांनी प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी (न्यायालय क्रमांक ६) प्रगती येरलेकर यांच्या न्यायालयात हजेरी लावली. बचाव पक्षाकडून वकील दीप मिश्रा यांनी न्यायालयात युक्तिवाद केला आहे. (प्रतिनिधी)