शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
2
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
3
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
4
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
5
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
6
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
7
Latest Marathi News LIVE Updates: राज्यातील सर्व बस स्थानकांवरील शौचालय सुविधा १ जूनपासून मोफत; प्रताप सरनाईक यांची घोषणा
8
Nida Khan : "अशोक खरात प्रकरण दाबण्यासाठी माझ्या मुलीला अडकवलं"; निदा खानच्या कुटुंबाने फेटाळले आरोप
9
"मी हटवलेला उपनेता…"; राघव चड्ढा यांनी राज्यसभेत आपल्याच पक्षावर टीका करत उघडपणे केले भाष्य
10
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
11
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
12
Mango Wash Tips: आंबा धुण्याची 'ही' आहे योग्य पद्धत; रसायने आणि उष्णतेचा धोका होईल दूर!
13
युट्यूब शॉर्ट्सचा नाद आता सुटणार! कंपनीने आणलं नवं सेटिंग; पाहा एका मिनिटात शॉर्ट्स कायमचे कसे बंद करायचे?
14
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला तुळशीचे 'नवे' रोप लावल्याने इच्छापूर्ती होते? काय आहे कारण? वाचा!
15
पाकिस्तानला मालामाल करणार 'काळा खजिना'; सर्वात मोठ्या विहिरीत आढळला प्रचंड तेलसाठा, किती फायदा?
16
चीन, अमेरिका की सौदी... इराण युद्धात कोणाचं जास्त नुकसान? आयएमएफच्या नव्या रिपोर्टने जगात खळबळ
17
Sonali Jadhav : 'रील स्टार'सोबत भयंकर घडलं, अख्खं गाव हादरलं; बॉयफ्रेंडने वाढदिवशी गिफ्टसाठी बोलावलं अन्...
18
T20 वर्ल्ड कपच्या कोणत्या सामन्यात झाली मॅच फिक्सिंग? कसा घडला सगळा प्रकार? वाचा सविस्तर
19
Simple Ultra: एकदा चार्ज केल्यानंतर ४०० किलोमीटर धावणार! इलेक्ट्रीक स्कूटर सिंपल अल्ट्रा भारतात लॉन्च
20
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

नरखेड ते काचीगुडा एक्स्प्रेस १४ जानेवारीपासून होणार सुरू, प्रवाशांना दिलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2021 22:42 IST

Indian Railway Update : रेल्वे प्रशासनाने ‘ऑरेंज बेल्ट’ भागासाठी सुरू केलेली नरखेड ते काचीगुडा एक्स्प्रेस १४ जानेवारीपासून पुन्हा सुरू होत आहे. कोरोनाकाळात काचीगुडा एक्स्प्रेस बंद होती

अमरावती -  रेल्वे प्रशासनाने ‘ऑरेंज बेल्ट’ भागासाठी सुरू केलेली नरखेड ते काचीगुडा एक्स्प्रेस १४ जानेवारीपासून पुन्हा सुरू होत आहे. कोरोनाकाळात काचीगुडा एक्स्प्रेस बंद होती, पण, नंतर सुरू झाली. दरम्यान प्रवासी संख्येअभावी तात्पुरते बंद करण्यात आली होती. आता काचीगुडा- नरखेड-काचीगुडा एक्स्प्रेस १४ जानेवारीपासून नव्याने सुरू होत आहे.

नरखेड, मोर्शी, वरूड, चांदूर बाजार, रिद्धपूर,मोवाड, पुसला, बेनोडा, पाळा, हिवरखेड, आष्टेगाव, कोळविहीर, शिराळा, वलगाव आदी भागांतील शेतीमाल, धान्याची ने-आण दिल्ली, मुंबई, हावडा या प्रमुख शहरात करण्याच्या उद्देशाने नरखेड रेल्वे मार्ग निर्माण करण्यात आला. याच मार्गावरून अन्य रेल्वे गाड्या, मालवाहू गाड्या धावतात. मात्र, कोरोनाकाळात नरखेड रेल्वे मार्ग निर्मनुष्य झाला होता. या मार्गावरील रेल्वे स्थानके ओस पडली होती. परंतु, आता मध्य रेल्वे भुसावळ विभागाने नरखेड मार्गवरील काचीगुडा एक्स्प्रेस सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार काचीगुडा- नरखेड (गाडी क्रमांक ०७६४१) ही गाडी १४ जानेवारीपासून सुरू होणार आहे. नरखेड- काचीगुडा एक्स्प्रेस (गाडी क्रमांक ०७६४२) ही गाडी १५ जानेवारी रोजी नरखेड येथून धावणार आहे. या गाडीत आरक्षण तिकीट घेऊनच प्रवास करावा लागेल, अशी माहिती रेल्वे अधिकाऱ्यांनी दिली. अमरावती- मुंबई २२ पासून सुरु होण्याचे संकेत

मार्चपासून बंद असलेली अमरावती- मुंबई एक्स्प्रेस २२ जानेवारीपासून सुरू करण्याचे संकेत रेल्वेने दिले आहेत. मुंबई एक्स्प्रेसचे डबे, वॉशिंग, कर्मचारी, चालक आदींबाबतची माहिती वरिष्ठांनी मागविली आहे. पश्चिम विदर्भातील प्रवाशांच्या मागणीनुसार खा. नवनीत राणा यांनी रेल्वे बोर्डाला मुंबई एक्स्प्रेस सुरू करण्याबाबत पत्रव्यवहार केला आहे. ही गाडी सुरू झाल्यास मुंबईला ये-जा करणे सोयीचे होणार आहे.

टॅग्स :Indian Railwayभारतीय रेल्वेMaharashtraमहाराष्ट्र