तिवसा नगरपंचायत प्रशासकपदी नरेंद्र फुलझेले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2020 04:33 IST2020-12-04T04:33:15+5:302020-12-04T04:33:15+5:30

तिवसा : स्थानिक नगरपंचायत सभागृहाचा कार्यकाळ २९ नोव्हेंबर रोजी संपुष्टात आल्याने प्रशासकपदी भातकुली उपविभागीय महसूल अधिकारी नरेंद्र फुलझेले यांची ...

Narendra Fulzele as Tivasa Nagar Panchayat Administrator | तिवसा नगरपंचायत प्रशासकपदी नरेंद्र फुलझेले

तिवसा नगरपंचायत प्रशासकपदी नरेंद्र फुलझेले

तिवसा : स्थानिक नगरपंचायत सभागृहाचा कार्यकाळ २९ नोव्हेंबर रोजी संपुष्टात आल्याने प्रशासकपदी भातकुली उपविभागीय महसूल अधिकारी नरेंद्र फुलझेले यांची नियुक्ती

झाली आहे. कार्यकाळ संपुष्टात येण्यापूर्वीच प्रभागनिहाय आरक्षण जाहीर करण्यात आले. यामुळे निवडणूक लढवू इच्छिणाऱ्यांनी तयारीसुद्धा केली. मात्र, प्रशासकपदी तिवसा तालुक्याला परिचित नरेंद्र फुलझेले यांची नियुक्ती झाल्याने निवडणुकीची शक्यता मावळली आहे. Attachments area

Web Title: Narendra Fulzele as Tivasa Nagar Panchayat Administrator