शहरं
Join us  
Trending Stories
1
‘देवाभाऊं’चा एक फोन अन् तत्काळ प्रश्न सुटला; CM फडणवीसांनी अधिकाऱ्यांना सुनावलं, नेमकं काय घडलं?
2
प्रवाशांना मोठा दिलासा, विदर्भातून गोव्याला जाणारी ट्रेन नियमित केली; नाशिक-मुंबईकरांना लाभ!
3
Virat Kohli New World Record : किंग कोहलीचा शतकी धमाका! अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
4
IPL 2026 : चेज मास्टर विराट कोहली सेंच्युरीसह पुरुन उरला! KKR ला पराभूत करत RCB अव्वल ठरला
5
पुण्यातील सुपर स्पेशालिस्ट हॉस्पिटलमध्ये बॉम्बसदृश्य वस्तू; रुग्ण-नागरिकांमध्ये खळबळ अन् घबराट
6
आकाशात संकट! एअर इंडियाच्या अनेक आंतरराष्ट्रीय उड्डाणांना 'ब्रेक'; जगभरात ६ हजारांहून अधिक उड्डाणं 'लेट' 
7
IPL 2026: KKR विरुद्ध खाते उघडल्यावर किंग कोहलीचं 'शतकी सेलिब्रेशन'; RCB चे चाहतेही झाले शॉक (VIDEO)
8
अमूलनंतर आता मदर डेअरीचाही दणका! दूध महागलं, म्हशीच्या दुधापासून फुल क्रीमपर्यंत नवे दर जाहीर; पहा संपूर्ण यादी
9
RCB vs KKR : मुंबईकर रघुवंशीची तुफान फटकेबाजी; किंग कोहलीनंही टाळ्या वाजवत दिली दाद (VIDEO)
10
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून EV वाहनाचा वापर सुरू, ताफ्यातील वाहनेही केली कमी
11
महागाईचा झटका, अमूलने दुधाचा भाव वाढवला! कधीपासून लागू होणार नवे दर? जाणून घ्या 
12
IPL All Time Record : किंग कोहलीनं रचला इतिहास; MS धोनीचा महारेकॉर्ड मोडला
13
हरियाणातील स्थानिक निवडणुकीत BJPचा दबदबा; PM मोदींनी मानले जनतेचे आभार, म्हणाले...
14
२० कोच ‘वंदे भारत’ शानदार शो… १० दिवसात ४५ हजार प्रवाशांचा प्रवास, तुफान प्रतिसाद; पण कुठे?
15
खरा मित्र… रशियाने पुन्हा सिद्ध केले, गॅरंटी दिली, “काही होऊ दे, भारताचे नुकसान करणार नाही”
16
“नेपाळ-बांगलादेशप्रमाणे GenZ ने भारतातही रस्त्यावर उतरायला हवे”; केजरीवाल असे का म्हणाले?
17
“जो सामील असेल, त्यावर कारवाई व्हायला हवी”; NEET पेपर लीक प्रकरणी CM फडणवीसांनी केले स्पष्ट
18
देश मजबूत करू, PM मोदींना साथ देऊ! मुंबईकर आमदारांचा गोवा तेजस एक्स्प्रेसने प्रवास; म्हणाले…
19
PBKS vs MI: "विश्वास ठेवा, ट्रॉफी जिंकून दाखवू"; पंजाबच्या पराभवाच्या मालिकेनंतर प्रभसिमरनची चाहत्यांना भावनिक साद
20
RCB vs KKR : पावसाच्या बॅटिंगचा कुणाला बसणार फटका? कट-ऑफ टाइमचा नियम काय?
Daily Top 2Weekly Top 5

मोर्शी पालिकेत मजूरच उपसतात मैला

By admin | Updated: May 11, 2014 22:51 IST

मजुरांकडून मैला उपसून घेणे, हा गंभीर स्वरुपाचा गुन्हा असतानाही स्थानिक नगरपरिषद प्रशासनाव्दारे सेप्टीक टँकमधील मैला मजुरांच्या हाताने उपसून टँकरव्दारे कचरा डेपोत नेला जातो.

मोर्शी : मजुरांकडून मैला उपसून घेणे, हा गंभीर स्वरुपाचा गुन्हा असतानाही स्थानिक नगरपरिषद प्रशासनाव्दारे सेप्टीक टँकमधील मैला मजुरांच्या हाताने उपसून टँकरव्दारे कचरा डेपोत नेला जातो. हा प्रकार बंद व्हावा व यांत्रिक मैला उपसक यंत्राची सोय नगरपरिषद प्रशासनाने तातडीने करावी, अशी मागणी पालिकेचे शिक्षण सभापती प्रदीप कुºहाडे यांनी केली आहे. शहरातील नागरिकांच्या घरातील सेप्टीक टँकमधील मैला उपसण्याकरिता नगरपरिषदेव्दारे कोणतीही ठोस यंत्रणा अस्तित्वात नाही. मजुरांकडून मैला उपसून टँकरव्दारे कचरा डेपोमध्ये नेऊन टाकला जातो. परंतु ही पध्दत शासनाने बेकायदेशीर ठरविली आहे. ही गंभीर बाब हेरून गत तीन वर्षांपूर्वी तत्कालीन नगराध्यक्ष विद्या ढवळे यांनी शासनाकडे ‘मैला उपसक यंत्र’ खरेदी करण्याचा प्रस्ताव संचालक नगरपरिषद प्रशासन यांचेकडे दाखल केला होता. त्याला ३ फेब्रुवारी २०१२ रोजी मान्यताही मिळाली होती. जिल्हाधिकार्‍यांनी २५ एप्रिल २०१२ रोजी प्रशासकीय मान्यता दिली. परंतु त्यानंतर नगरपरिषदेत सत्तांतर झाल्यामुळे दुर्लक्ष झाल्याने प्रस्ताव बारगळला. नगराध्यक्ष रेश्मा उमाळे यांच्या कार्यकाळात शिक्षण सभापती प्रदीप कुºहाडे यांनी या प्रकरणात लक्ष घालून जानेवारी २०१४ मध्ये ‘मैला उपसक यंत्र’ खरेदीचा प्रस्ताव मान्यतेकरिता नगरपरिषदेमार्फत नप प्रशासन व जिल्हाधिकार्‍यांकडे पाठविला. पालिका मुख्याधिकारी व नप प्रशासनाने यासंदर्भात पाठपुरावा करणे आवश्यक असताना मुख्याधिकार्‍यांनी कोणताही पाठपुरावा केला नाही. त्यामुळे हा प्रस्ताव वरिष्ठांकडे पडून आहे. (तालुका प्रतिनिधी)