शहरं
Join us  
Trending Stories
1
“असा नेता लाभणे भारताचे भाग्य”; प. बंगाल विजयानंतर ट्रम्प यांनी केले PM मोदींचे खास अभिनंदन
2
पुण्यात आजोबाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; नागरिकांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला
3
“ममता दीदी अन् किशोरी पेडणेकर बहिणी, दोघींना खुर्चीचा मोह सुटत नाही”; कुणी केली खोचक टीका?
4
संजूचा धमाका; कार्तिक शर्मानंही दाखवला दम! DC ला पराभूत करत CSK नं प्लेऑफ्सची दावेदारी केली भक्कम
5
पश्चिम बंगाल, आसाम झाले, आता पुढचा नंबर कोणाचा? BJPचे टार्गेट सेट; काँग्रेसचे टेन्शन वाढणार?
6
निवडणूक हरताच ममतादीदींना इंडिया आघाडी आठवली; म्हणाल्या, “राजीनामा देणार नाही, सगळे पाठिशी”
7
“सेक्यूलर पक्ष भाजपाला रोखू शकत नाही, जनादेश स्वीकारा”; प. बंगाल निकालावर ओवेसी थेट बोलले
8
काय रे देवा! दोघांच्या गोंधळात तिसऱ्याचा फायदा; चेन्नईकरांनी Sameer Rizvi चा सोपा झेल सोडला (VIDEO)
9
“ममतादीदी पडतील असे कधी वाटले नाही”; पश्चिम बंगाल निवडणूक निकालावर मनोज जरांगेंनाही शंका
10
ममता बॅनर्जींचा CMपद सोडण्यास नकार, आता भाजप सत्तास्थापना कशी करणार? हे आहेत २ पर्याय
11
कोणत्याही ट्रेनमध्ये सहजपणे लोअर बर्थ कसा मिळेल? IRCTCनेच सांगितली खास ट्रिक, तुम्ही वापरली का?
12
चौकट मोडली, T20 मध्ये छाप सोडली! केएल राहुल म्हणतो; "प्रत्येक वेळी मनासारखं घडत नाही, पण…"
13
टी-२० क्रिकेटमध्ये टीम इंडियाला तोड नाही; IPL दरम्यान ICC नं केली मोठी घोषणा
14
TMC ला गळती; मनोज तिवारींचा पक्षाला रामराम, ममतांवर केला ५ कोटी मागितल्याचा आरोप
15
इंडिगो विमानात पॉवर बँकचा स्फोट; विमानतळावर प्रवाशांची आपत्कालीन सुटका, एक महिला जखमी
16
Latest Marathi News LIVE: गोंदियात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची हजेरी; शेतकरी चिंतेत
17
IPL 2026 : पलटवार करण्यासाठी DC नं खेळला हा डाव! मॅच विनरच्या कमबॅकसह CSK ची ताकद वाढली
18
पश्चिम बंगालमधील भाजपा विजयानंतर पाकची मोठी प्रतिक्रिया; थेट युद्धाची भाषा केली, म्हणाले...
19
Budget Travel: अवघ्या २० हजारांत अनुभवा केरळचं सौंदर्य; वायनाडला भेट देण्यापूर्वी हे नक्की वाचा!
20
IAS Ayush Goel : वडिलांनी चहा, भाजी विकून शिकवलं, लेकाने कष्टाचं सोनं केलं; २८ लाखांची नोकरी सोडली, झाला IAS
Daily Top 2Weekly Top 5

कागदपत्रांचा गैरवापर परस्परच काढले कर्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2022 05:00 IST

फिर्यादी मोहन आमटे व आरोपी मुशफिक हे एकमेकांच्या ओळखीचे आहेत. आमटे यांना पैशाची आवश्यकता असल्याने ते कर्ज काढणार होते व त्याबाबत मुशफिक यास माहीत होते. म्हणून त्याने मोहन यांना कर्ज मंजूर करून देतो, असे खोटे सांगितले. आमटे यांच्या आधार कार्ड, पॅन कार्डचे फोटो त्याच्या मोबाईलमध्ये घालून ते मुशफिकने त्याच्या ओळखीच्या व्यक्तीला पाठविले.

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : ओळखीतील व्यक्तींच्या कागदपत्रांचा गैरवापर करून दोघांनी त्याच्या नावावर १५ हजार रुपयांचे ऑनलाईन कर्ज घेतल्याची बाब रेल्वे स्टेशन चौक परिसरातील एका वित्तीय संस्थेत उघड झाली. याप्रकरणी शहर कोतवाली पोलिसांनी मोहन बाबूराव आमटे (३४, रा. रिद्धपूर) यांच्या तक्रारीवरून मुशफिक शहजाद अ. बशीर (रा. राहुलनगर, अमरावती) व त्याच्या एका साथीदाराविरुद्ध कलम ४१९, ४२०, ३४ व माहिती तंत्रज्ञान अधिनियमान्वये गुन्हा दाखल केला.             फिर्यादी मोहन आमटे व आरोपी मुशफिक हे एकमेकांच्या ओळखीचे आहेत. आमटे यांना पैशाची आवश्यकता असल्याने ते कर्ज काढणार होते व त्याबाबत मुशफिक यास माहीत होते. म्हणून त्याने मोहन यांना कर्ज मंजूर करून देतो, असे खोटे सांगितले. आमटे यांच्या आधार कार्ड, पॅन कार्डचे फोटो त्याच्या मोबाईलमध्ये घालून ते मुशफिकने त्याच्या ओळखीच्या व्यक्तीला पाठविले. त्यानंतर आरोपींनी आमटे यांच्या संमतीशिवाय एका खासगी बँकेत झिरो बॅलन्सवर त्यांच्या नावाचे अकाउंट ऑनलाईन पद्धतीने उघडले; तसेच मुशफिक व त्याच्या साथीदाराने आमटे यांच्या कागदपत्रांचा आणि मोबाईलवर असलेल्या ओटीपीचा गैरवापर करून बनावट ईमेलच्या आधारे आमटे यांच्या नावे इंडिया बुल्स कंपनीकडून १५ हजार रुपये कर्ज घेतले. ही फसवणूक लक्षात येताच आमटे यांनी १० मे रोजी दुपारी शहर कोतवाली पोलीस ठाणे गाठले. फसवणुकीचा हा प्रकार ५ डिसेंबर २०२१ रोजी झाल्याचे आमटे यांनी तक्रारीत म्हटले आहे.

 

टॅग्स :fraudधोकेबाजी