शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
4
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
5
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
6
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
7
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
8
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
9
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
10
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
11
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
12
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
13
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
14
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
15
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
16
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
17
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
18
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
19
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
20
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
Daily Top 2Weekly Top 5

राज्यमंत्र्यांचा कोविड सेंटरमध्ये एक दिवस मुक्काम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 05:00 IST

 कोरोना हा योग्य उपचारांनी बरा होतो. त्यामुळे घाबरून जाण्यासारखे काही नाही. वेळीच उपचार व आवश्यक दक्षता घेतली, तर कोरोनावर मात करता येते. आपण स्वत:ही या आजारावर मात केली आहे. आत्मविश्वास कुठेही हरवता कामा नये. आत्मविश्वासाने उपचारांना प्रतिसाद मिळतो व व्यक्ती बरी होते, अशा शब्दांत राज्यमंत्री बच्चू कडू यांनी रुग्णांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी प्रत्येकाची विचारपूस केली.

ठळक मुद्देजागविला विश्वास, रुग्णांशी संवाद, जेवण घेतले

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : राज्याचे जलसंपदा, शालेय शिक्षण व कामगार राज्यमंत्री बच्चू कडू यांनी चांदूर बाजार येथील कोविड सेंटरमध्ये एक दिवस मुक्काम करीत रुग्णांमध्ये विश्वास जागविला. हा प्रसंग कोरोना रुग्णांसाठी अविस्मरणीय ठरला. कोरोना हा योग्य उपचारांनी बरा होतो. त्यामुळे घाबरून जाण्यासारखे काही नाही. वेळीच उपचार व आवश्यक दक्षता घेतली, तर कोरोनावर मात करता येते. आपण स्वत:ही या आजारावर मात केली आहे. आत्मविश्वास कुठेही हरवता कामा नये. आत्मविश्वासाने उपचारांना प्रतिसाद मिळतो व व्यक्ती बरी होते, अशा शब्दांत राज्यमंत्री बच्चू कडू यांनी रुग्णांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी प्रत्येकाची विचारपूस केली. यावेळी रुग्णांशी संवाद साधत त्यांनी सर्वांना जेवणदेखील दिले. नितीन कोरडे, अब्दुल रहमान, मुझफ्फर हुसेन, गणेश पुरोहित, सचिन खुळे, शिशिर माकोडे, मोहम्मद जावा, दिनेश कथे, गोलू ठाकूर, संजय गोमकाळे, सलीम सरकार, राजेश पखाले, दीपक भोंगाडे, मयूर ठाकरे, उमेश कपाळे, ऋषभ गावंडे, आबू वानखडे यांच्यासह आरोग्य अधिकारी, कर्मचारी व प्रहार कार्यकर्ते याप्रसंगी उपस्थित होते.

टॅग्स :Bachhu Kaduबच्चू कडूcorona virusकोरोना वायरस बातम्या