शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

बिबट्याशी होऊ शकतो सामना

By admin | Updated: September 30, 2014 23:29 IST

वडाळी वनपरिक्षेत्रातील जंगलात चार ते पाच बिबट असल्याचा दावा वनविभागचा आहे. अश्या परिस्थितीत जंगलात फिरणाऱ्यांचा बिबटाशी कधीही सामना होण्याची भीती आहे. त्यामुळे नागरिकांनी

जंगलात फिरणे धोक्याचे : दिल्लीच्या घटनेची पुनरावृत्ती होण्याची शक्यतावैभव बाबरेकर - अमरावतीअमरावती : वडाळी वनपरिक्षेत्रातील जंगलात चार ते पाच बिबट असल्याचा दावा वनविभागचा आहे. अश्या परिस्थितीत जंगलात फिरणाऱ्यांचा बिबटाशी कधीही सामना होण्याची भीती आहे. त्यामुळे नागरिकांनी सावध राहण्याची गरज आहे. दिल्लीतील प्राणीसंग्रहालयात घडलेल्या घटनेची पुनरावृत्ती होवू नये याकरिता आता जंगलात विनापरवानगीने बिनधास्त फेरफटका मारणे धोक्याचे ठरु शकते.दिल्ली येथील प्राणी संग्रहालयात घडलेल्या घटनेची पुनरावृत्ती जंगल परिसरातही होवू शकते. त्यामुळे जिल्ह्यावासीयांनी सावध राहणे गरजेचे आहे. जिल्ह्यातील मेळघाटच्या जंगलात वाघ, बिबट व अन्य वन्यप्राण्यांचा अधिवास आहे. अमरावती शहरानजीकच्या जंगलात बिबट, तडस, कोल्हा व रानडुक्कर या वन्यप्राण्यांचा अधिवास आहे. अनेकदा नागरिकांना जंगलातील मार्गावर बिबट्याचे दर्शन घडले आहे. वडाळी वनपरिक्षेत्रात असलेले चार ते पाच बिबट अन्न व पाण्याच्या शोधात अनेकदा शहरलगत आढळून आले आहेत. काही वर्षांपूर्वी शहरातील रविकिरण कॉलनी परिसरात एका घरातील बाथरुममध्ये बिबट दडून बसला होता. मोठ्या शिताफीने त्या बिबट्याला पिंजऱ्यात जेरबंद करण्यात आले होते. त्यामुळे बिबट नागरीवस्तीच्या सभोवताल आहे असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. वडाळीच्या जंगल मार्गाने दररोज शेकडो नागरिक प्रवास करतात. अनेक जण निसर्ग भ्रमंती करण्याकरिता जंगलात जातात. तर काही जण मौजमस्तीच्या दृष्टीने जंगलात जातात. मात्र जंगलात बिनधास्त फिरणे जीवघेणे ठरु शकते याची पुसटशी कल्पनाही नागरिकांना नसते. मात्र हिंस्त्र पशुंशी सामना होवू शकतो.