शहरं
Join us  
Trending Stories
1
समृद्धी महामार्गावर निष्काळजीपणाचा कहर! बस अपघातात चिमुकलीचा मृत्यू, २५ प्रवासी जखमी
2
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन म्हणजे विरोधकांना मोठी चपराक”: DCM एकनाथ शिंदे
3
पेट्रोल ११९.८५ रुपये तर डिझेल १२३ रुपयांवर! तेल कंपन्या पुन्हा वाढवणार भाव? जाणून घ्या महाराष्ट्रातील दर
4
"ज्या भाजपने महाराष्ट्रात..."; 'महिला आरक्षण'वरून अंजली दमानिया यांची फडणवीसांवर बोचरी टीका
5
Shreyas Iyer: "मिशन चॅम्पियनसाठी पाय जमिनीवर असू द्या", श्रेयस अय्यर पंजाबच्या खेळाडूंना असं का म्हणाला?
6
रणवीर-दीपिका पुन्हा आईबाबा होणार! क्युट फोटो पोस्ट करत शेअर केली गुडन्यूज
7
२ भारतीय जहाजांवर होर्मुझमध्ये गोळीबार, इराणची मोठी प्रतिक्रिया; अधिकारी म्हणाले, “लवकरच...”
8
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
9
Chris Gayle: "माझ्यावर प्रचंड कर्ज, माझ्यासाठी IPL खेळणं गरजेचं" ऑक्शननंतर ख्रिस गेलनं कुणाला केला फोन?
10
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
11
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
12
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
13
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
14
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
15
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
16
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
17
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
18
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
19
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
20
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थ्यांच्या प्रगतीत ‘लोकमत’चा अमूल्य वाटा!

By admin | Updated: January 21, 2017 00:18 IST

मुलांच्या शैक्षणिक प्रगतीत शाळा, कुटुंबाप्रमाणे लोकमत वृत्तपत्राचा अमूल्य वाटा असल्याचे मत मेघे ग्रुप स्कूल आॅफ स्कॉलर्सच्या संचालिका आभा मेघे यांनी व्यक्त केले़

आभा मेघे : ‘संस्कार मोती’चे बक्षीस वितरणधामणगाव रेल्वे : मुलांच्या शैक्षणिक प्रगतीत शाळा, कुटुंबाप्रमाणे लोकमत वृत्तपत्राचा अमूल्य वाटा असल्याचे मत मेघे ग्रुप स्कूल आॅफ स्कॉलर्सच्या संचालिका आभा मेघे यांनी व्यक्त केले़'लोकमत'द्वारा आयोजित ‘संस्काराचे मोती’स्पर्धेच्या बक्षीस वितरण समारोहात त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी धामणगाव अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य एल़पी़धामंदे होते, तर प्रमुख अतिथी म्हणून माधुरी कडू, स्कूल आॅफ स्कॉलर्सच्या व्यवस्थापिका गीता सूर्यनारायण, मुख्याध्यापक अतुल पाटील, जवाहर सहकारी सूतगिरणीचे उपाध्यक्ष विजय उगले उपस्थित होते. स्पर्धेत प्रथम पुरस्कार कार्तिकी मिलिंद देशमुख, द्वितीय उत्कर्षा जगदीश महात्मे, तृतीय अश्विनी योगेश गायगोले यांनी पटकावला, प्रोत्साहनपर बक्षीस तुषार प्रवीण चिंचे, यश अनिल भगत, वेदांत मंगेश सरोदे, गौरी चौबे, वेदांत गावंडे, शिवम शिरभाते, अनुश्री पेलागडे, अमृता चौधरी, सोनाक्षी धकाते, विधी प्रवीण दोड, निमिषा इंगोले यांनी पटकावले. (तालुका प्रतिनिधी)