शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! नाशिक TCS प्रकरणातील मुख्य संशयित निदा खानला अटक; २५ दिवसांपासून होती फरार
2
“...तर सामूहिक राजीनामे देऊ”, TVK आमदारांचा थेट इशारा; विजयसमोर मोठाच पेच, घडामोडींना वेग!
3
जगापासून लपवले, सॅटेलाइटने सगळे टिपले; इराण हल्ल्यात अमेरिकेची १५ तळावरील २२८ ठिकाणे बेचिराख
4
“भारत-व्हिएतनाम संबंध अधिक दृढ करण्यासाठी महाराष्ट्र कटिबद्ध”: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
5
धक्कादायक! काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याचा महिला आमदाराला जबरदस्ती मिठी मारण्याचा प्रयत्न; धक्का देत केलं दूर, VIDEO व्हायरल
6
प्रिन्ससमोर 'किंग' चारीमुंड्याचित! अचूक टप्पा अन् काही कळण्याआधीच विराट कोहलीचा त्रिफळा उडला (VIDEO)
7
पश्चिम बंगालमध्ये ममता राज संपुष्टात! राज्यपालांकडून मंत्रिमंडळ बरखास्त; आता होणार भाजप युगाची सुरुवात
8
मिचेल मार्शचं वादळी शतक! LSG नं २०९ धावा केल्यावर RCB ला मिळालं २१३ धावांचं लक्ष्य; कारण...
9
गुंतवणूकदारांची चांदी! देशातील सर्वात महागड्या शेअरकडून 'डिविडेंड' जाहीर, एका स्टॉकची किंमत १३००००; किती मिळणार लाभांश?
10
Mitchell Marsh Fastest Century: मिचेल मार्शचा मोठा पराक्रम; जलद शतकी खेळीसह रिषभ पंतचा विक्रम मोडला
11
“२०२९ला सुनेत्रा पवार मुख्यमंत्रीपद अन् बारामतीच्या उमेदवार असतील”; जय पवारांचा मोठा दावा
12
SSC Result 2026: दहावीच्या विद्यार्थ्यांची निकालाची प्रतीक्षा संपली! उद्या दुपारी १ वाजता जाहीर होणार रिझल्ट; 'या'वेबसाईटवर पाहा
13
“सीमावर्ती भागात जाऊ नये”; बांगलादेशचे नागरिकांना आवाहन, प. बंगालमध्ये भाजपा येताच सतर्क
14
पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीनंतर हिंसाचार सुरूच! हावड्यात भाजप कार्यकर्त्यांवर बॉम्बफेक; पाच जण गंभीर
15
Bhuvneshwar Kumar: स्विंगचा किंग भुवीनं रचला इतिहास; IPL मध्ये 'हा' मैलाचा पल्ला गाठणारा ठरला पहिला
16
गोड बातमी! भारतीय T20 कर्णधार सूर्यकुमार यादवला कन्यारत्न; देविशाने दिला गोंडस मुलीला जन्म
17
Nagpur Crime : धक्कादायक ! २१ वर्षीय तरुणाकडून सावत्र आईवर बलात्कार; पीडिता चार महिन्यांची गरोदर
18
"गजब भयो रामा जुलम भयो रे..."; बंगालमध्ये 'मुर्शिद ते मोदी' अन् 'मदीना ते कृष्णा'; निकालानंतर धून तीच बोल नवीन...! - VIDEO 
19
तामिळनाडूमध्ये राज्यपाल विरोधाचा दुसरा अंक! विजय दुसऱ्यांदा माघारी परतला; कार्यकर्ते संतापले
20
कोण आहेत तामिळनाडूचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर? बहुमत असून सत्तास्थापनेत पेच; देशाचे लक्ष
Daily Top 2Weekly Top 5

लॉकडाऊन आवश्यक, व्यापारी सकारात्मक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 04:21 IST

अमरावती : सद्यस्थितीत कोरोना संसर्ग वाढताच असल्याने त्‍याला अटकाव घालणे हीच प्राथमिक जबाबदारी आहे. चाचण्‍यांचे प्रमाण वाढविण्‍यात आले ...

अमरावती : सद्यस्थितीत कोरोना संसर्ग वाढताच असल्याने त्‍याला अटकाव घालणे हीच प्राथमिक जबाबदारी आहे. चाचण्‍यांचे प्रमाण वाढविण्‍यात आले आहे. व्‍यापारी संघटनेच्‍या सूचनेवरून चाचणी शिबिरांचे आयोजन केले जाईल. व्‍यापाऱ्यांच्या ज्‍या मागण्‍या असतील, त्याला न्‍याय देण्‍याचा प्रयत्‍न करू, अशी ग्वाही महापालिका आयुक्त प्रशांत रोडे यांनी मंगळवारी व्यापारी संघटनेला दिली.

व्‍यापाऱ्यांनीही ‘नो मास्‍क - नो एंट्री’ मोहीमच राबविली पाहिजे. आपल्‍यामार्फत कोरोना नियंत्रणासाठी जनजागृती करण्‍याचे आवाहनही यावेळी आयुक्‍तांनी केले. चेंबर ऑफ अमरावती महानगर मर्चंट्स अँड इंडस्ट्रीज अमरावतीचे अध्यक्ष सुरेश जैन, उपाध्यक्ष प्रकाश बोके, सचिव घनश्याम राठी, कोषाध्यक्ष जयंत कामदार, सुदीप जैन, अशोक मंत्री, महेश पिंजानी, पप्पू गगलानी, सारंग राऊत, विजय भुतडा, राजा चांदवाणी, अशोक राठी बैठकीत उपस्थित होते. प्रशासनाने मार्केट उघडण्यास परवानगी दिली, तरच दुकाने उघडण्यात येतील. मात्र, प्रशासनाने सकारात्‍मकरीत्‍या व्‍यापाऱ्यांना न्‍याय देण्‍याची मागणी अध्यक्ष सुरेश जैन यांनी आयुक्तांना केली. संघटनेच्या मागणीसंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करण्याची ग्वाही आयुक्तांनी दिली.