शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: देशातील ३५ टक्के गर्भश्रीमंत राहतात मायानगरी मुंबईत! 
2
₹१४५ कोटींचा कथित FD घोटाळा आला समोर; ED चे अनेक ठिकाणी छापे, 'या' नामांकित बँकेत पैसे होते जमा
3
आजचे राशीभविष्य - २४ एप्रिल २०२६, शुभ फलदायी दिवस, नोकरी, व्यवसायात अनुकूल वातावरण राहील
4
"जर दीदीने पैसे दिले असते तर..."; IRS अधिकाऱ्याच्या मुलीची हत्या करणाऱ्या आरोपीचा कबुलीनामा
5
मुंबईत बांधकाम सुरू असलेल्या इमारतीवरून ९ जण कोसळले, एकाची प्रकृती चिंताजनक 
6
रिक्षा, टॅक्सी चालकांना १० वाक्ये तरी मराठीत बोलता आली पाहिजेत
7
Donald Trump: इराणी लहान बोटी कुठेही दिसल्या तर उडवून टाका, ट्रम्प यांचे नौदलाला आदेश
8
Sanjay Gaikwad: ‘शिवाजी कोण होता?’वरून वाद; आ. संजय गायकवाडांची प्रकाशकाला धमकी
9
प. बंगाल, तामिळनाडूत ‘मत रेकॉर्ड’, विधानसभा निवडणुकीत मतदारांचा उत्साह
10
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
11
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
12
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
13
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
14
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
15
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
16
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
17
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
18
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
19
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
20
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
Daily Top 2Weekly Top 5

‘एलबीटी’वर पर्याय बजेटनंतरच

By admin | Updated: March 16, 2015 00:14 IST

राज्यातून स्थानिक संस्था कर (एलबीटी) रद्द करण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी यापूर्वीच केली आहे.

लोकमत विशेषगणेश वासनिक अमरावतीराज्यातून स्थानिक संस्था कर (एलबीटी) रद्द करण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी यापूर्वीच केली आहे. मात्र, एलबीटीला पर्याय म्हणून नवीन करप्रणाली अर्थसंकल्पानंतर स्पष्ट केली जाईल. तत्पूर्वी जीएसटी करप्रणाली एप्रिल २०१६ पासून लागू होणार असल्याचे संकेत आहेत.‘एलबीटीमुक्त महाराष्ट्र करु’ या भाजपच्या आश्वासनावरच राज्यातील व्यापाऱ्यांनी भाजपला भरभरुन मते दिलीत. केंद्र, राज्यात भाजपचे एकछत्री शासन आले. राज्य शासनाच्या कारभाराला १०० दिवस पूर्ण झाले असताना शासनकर्ते एलबीटी हटविण्यासाठी प्रयत्नशील नसल्याची भावना मधल्या काळात व्यापाऱ्यांची होती. शासनाबद्दल व्यापाऱ्यांमध्ये असंतोषही खदखदत होता. हा असंतोष संपविण्यासाठी एलबीटी हटविणे अनिवार्य होते. दिलेला शब्द पाळणे ही भाजपची संस्कृती आहे. त्यानुसार १ एप्रिलपासून राज्यातून एलबीटी हटविली जाईल. पर्यायी करप्रणाली कोणती असेल, हे अद्याप निश्चित नाही. परंतु भयमुक्त करप्रणाली आणणे हेच शासनाचे धोरण असून यातून व्यापाऱ्यांना कोणताही त्रास दिला जाणार नाही.-सुधीर मुनगंटीवार, अर्थमंत्री, महाराष्ट्र