शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

कुंभकर्णाला यंदा ‘सोने’ नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 8, 2019 05:00 IST

परतवाडा शहरात घडलेली घटना आणि या घटनेनंतर परतवाडा, अचलपूर, सरमसपुरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत लागू करण्यात आलेल्या संचारबंदीचा फटका या कुंभकर्णाला बसला आहे. दसºयापूर्वी नवरात्रीदरम्यान या कुंभकर्णालगतचा परिसर उत्साही मंडळी स्वच्छ करीत असतात. त्याला रंगरंगोटी करून त्यावर रोषणाईची व्यवस्थाही केली जाते. यंदा मात्र पहिल्यांदाच स्वच्छता, रंगरंगोटी व रोषणाई झालेली नाही.

ठळक मुद्देरामलीला बाद : खोकलामातेच्या उत्सवावरही विरजण

अचलपूर/परतवाडा : अचलपूर शहरातील कुंभकर्णाला यंदा दसऱ्याला सोने वाहिले जाणार नाही. दरवर्षी दसºयाच्या दिवशी या कुंभकर्णाला सोने वाहण्याची परंपरागत प्रथा आहे.परतवाडा शहरात घडलेली घटना आणि या घटनेनंतर परतवाडा, अचलपूर, सरमसपुरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत लागू करण्यात आलेल्या संचारबंदीचा फटका या कुंभकर्णाला बसला आहे. दसºयापूर्वी नवरात्रीदरम्यान या कुंभकर्णालगतचा परिसर उत्साही मंडळी स्वच्छ करीत असतात. त्याला रंगरंगोटी करून त्यावर रोषणाईची व्यवस्थाही केली जाते. यंदा मात्र पहिल्यांदाच स्वच्छता, रंगरंगोटी व रोषणाई झालेली नाही.बुंदेलपुरा परिसरात परकोटाबाहेर पारंपरिक खोकलामाता आहे. तेथे दहीभाताचं बोनं अर्पण करण्याची प्रथा आहे. अलीकडच्या काही वर्षात तेथे नवरात्री उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जाते. खोकलामातेचे स्थान कालंकामातेने घेतले. याच परिसरातील पाच दिवसीय रामलीला कार्यक्रमाला संचारबंदीचा फटका बसला असून, उत्सवावर विरजण पडले आहे.अचलपूर शहरातही मिरवणूक नाहीशहरातील परिस्थितीच्या अनुषंगाने अचलपूर शहरातील नवदुर्गोत्सव मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनाही देवी विसर्जन मिरवणूक न काढण्याचा निर्णय घेतला आहे. तसे निवेदन त्यांनी अचलपूरचे ठाणेदार सेवानंद वानखडे यांना दिले आहे.

टॅग्स :Dasaraदसरा