विदर्भाच्या राजाला शाही निरोप... इर्विन चौकातील न्यू आझाद गणेशोत्सव मंडळाद्वारे प्रतिष्ठापित विदर्भाच्या राजाची ही शाही मिरवणूक. गुरूवारी विदर्भाच्या राजाला ढोल-ताशे, लेझिम पथक आणि नृत्याच्या तालावर निरोप देण्यात आला. नेहमीप्रमाणे यंदाही ही मिरवणूक डोळ्यांचे पारणे फेडणारी ठरली. विदर्भाच्या राजावर ठिकठिकाणी अशाप्रकारे पुष्पवृष्टी करण्यात आली. शहरवासीयांची यावेळी अलोट गर्दी होती.
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}