जेसीआय अरोमा ग्रुप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2016 00:15 IST2016-09-10T00:15:40+5:302016-09-10T00:15:40+5:30

'लोकमत' कार्यालयातील 'ती'चा गणपतीची शुक्रवारी सकाळची आरती जेसीआय अरोम ग्रुपच्या महिलांनी केली.

JCI Aroma Group | जेसीआय अरोमा ग्रुप

जेसीआय अरोमा ग्रुप

जेसीआय अरोमा ग्रुप : 'लोकमत' कार्यालयातील 'ती'चा गणपतीची शुक्रवारी सकाळची आरती जेसीआय अरोम ग्रुपच्या महिलांनी केली. यावेळी अर्चना लाहोटी, अर्चना कोठारी, निर्मल राठी, सोनाली राठी, संतोष राठी, रोशनी सोनी, वर्षा लाहोटी आदी महिला पदाधिकारी उपस्थित होत्या.

Web Title: JCI Aroma Group