शहरं
Join us  
Trending Stories
1
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
2
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
3
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
4
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
5
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
6
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
7
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
8
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
9
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
10
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
11
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
12
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
13
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
14
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
15
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
16
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
17
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
18
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
19
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
20
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
Daily Top 2Weekly Top 5

जयस्वाल यांनी परस्पर केले ८० गाळ्यांचे करारनामे

By admin | Updated: May 16, 2015 00:49 IST

स्थानिक तहसील नजीकच्या महापालिका खत्री कॉम्प्लेक्समध्ये गाळ्यांचे नियमबाह्य करारनामे केल्याप्रकरणी ‘सर्चिंग’ ...

कोटींचा अपहार : खत्री कॉम्प्लेक्सप्रकरणी ‘सर्चिंग’ सुरुअमरावती : स्थानिक तहसील नजीकच्या महापालिका खत्री कॉम्प्लेक्समध्ये गाळ्यांचे नियमबाह्य करारनामे केल्याप्रकरणी ‘सर्चिंग’ सुरु झाले आहे. हे प्रकरण न्यायालयात ‘स्टँन्ड’ करता यावे, यासाठी प्रशासनाने सबळ पुरावे गोळा करण्याची तयारी चालविली आहे. बाजार व परवाना विभागाचे तत्कालीन अधीक्षक गंगाप्रसाद जयस्वाल यांनी ८० गाळ्यांचे करारनामे स्वत: उपनिबंधक कार्यालयात स्वाक्षरीनिशी करुन दिल्याची माहिती समोर आली आहे.महापालिकेने तहसील कार्यालयानजीक बीओटी तत्त्वावर साकारलेल्या खत्री कॉम्प्लेक्समध्ये २१३ गाळे आहेत. या संकुलाचा करार सन २०१८ मध्ये संपुष्टात येणार आहे. यानंतर प्रशासनाने गाळेधारकांशी नव्याने करारनामे करणे अपेक्षित होते. मात्र, जयस्वाल यांनी ८० रिक्त दुकानांचे परस्पर करारनामे करुन कोटी रुपयांचा सौदा केल्याची माहिती पुढे येत आहे. प्रशासकीय प्रमुख असलेल्या आयुक्तांचे अधिकारपत्र न घेता तसेच या करारनाम्याबाबत बाजार व परवाना विभागात कोणतीही नोंद न ठेवता हा व्यवहार परस्पर करण्याची किमया गंगाप्रसाद जयस्वाल यांनी केली आहे.