शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

महामार्गांवर झळकले सूचना फलक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2019 06:00 IST

अमरावती हिंगणघाट राज्य महामार्गावर भरधाव वाहने धावत असल्याचे निरीक्षण वडाळी वनपरिक्षेत्र अधिकारी कैलास भुंबर आणि चांदूर रेल्वे वनपरिक्षेत्र अधिकारी आशिष कोकाटे यांनी नोंदविले. सबब, वन्यप्राण्यांच्या अपघातापासून बचाव होण्यासाठी अमरावती-चांदूर रेल्वे महामार्गावर एकूण दहा सूचना फलके राज्य मार्गाच्या कडेला लावण्यात आले. अमरावती पाचशे क्वॉर्टर्सपासून राखीव जंगल सुरू होते.

ठळक मुद्देवन्यप्राणी वाढले : अपघाताची शक्यता, वनविभाग सतर्क

अमोल कोहळे।लोकमत न्यूज नेटवर्कपोहरा (बंदी) : वडाळी आणि चांदूर रेल्वे या दोन्ही वनपरिक्षेत्रात बिबट्यांची संख्या वाढत असून तृणभक्षी प्राण्यांचा मोठ्या संख्येने वावर आहे. अन्नसाखळी सहज उपलब्ध होत अअसल्याने हा परिसर वन्यजीवांसाठी अनुकुल आहे. त्याअनुषंगाने नागरिक व वाहनचालकांना सजग राहण्याच्या सूचना वनविभागाने केल्या आहेत. तसेच १० सूचनाफलके महामार्गांवर लावण्यात आले आहेत.अमरावती हिंगणघाट राज्य महामार्गावर भरधाव वाहने धावत असल्याचे निरीक्षण वडाळी वनपरिक्षेत्र अधिकारी कैलास भुंबर आणि चांदूर रेल्वे वनपरिक्षेत्र अधिकारी आशिष कोकाटे यांनी नोंदविले. सबब, वन्यप्राण्यांच्या अपघातापासून बचाव होण्यासाठी अमरावती-चांदूर रेल्वे महामार्गावर एकूण दहा सूचना फलके राज्य मार्गाच्या कडेला लावण्यात आले. अमरावती पाचशे क्वॉर्टर्सपासून राखीव जंगल सुरू होते. ते क्षेत्र पुढे चांदूर रेल्वेपर्यंत आहे. या जंगलात विविध प्रजातीच्या वन्यपशूंचे वास्तव्य आहेत. राखीव जंगलात एका क्षेत्रातून दुसऱ्या क्षेत्रात मुक्त विहार करताना वन्यप्राण्यांना राज्य महामार्ग ओलांडावा लागतो. हा महामार्ग ओलांडताना वन्यप्राण्यांचा अपघात होण्याची दाट शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर वडाळी आणि चांदूर रेल्वे वनविभागाने उपाययोजना केल्या. रस्ता अपघातात वन्यप्राण्यांचा मृत्यू टाळण्यासाठी वरिष्ठांच्या मार्गदर्शनात सार्वजनिक बांधकाम विभागाला गतिरोधक बसविण्यासंदर्भात पत्र दिले असून या महामार्गावर रस्त्याच्या कडेला सूचना फलक लावण्यात आल्याची माहिती पोहराबंदीचे वर्तुळ अधिकारी पी.टी.वानखडे यांनी दिली.

टॅग्स :road transportरस्ते वाहतूक