शहरं
Join us  
Trending Stories
1
पटनायक सरकारची 'एक्सपायरी डेट' 4 जून; पहिल्याच रॅलीत संकटमोचकावरच PM मोदींचा हल्लाबोल
2
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार
3
Amit Shah : "दीदींनी 5 वर्षे प्रचार केला तरी..."; अमित शाह यांनी ममता बॅनर्जींना दिलं जाहीर आव्हान
4
Mumbai Indians च्या खांद्यावर आठ संघांचा भार! SRH विरुद्धच्या लढतीत सर्वांना हवेत MI चे उपकार
5
“भारताचे परराष्ट्र धोरण अपयशी ठरलेय, अनेक देशांशी संबंध बिघडलेत”; प्रकाश आंबेडकरांची टीका
6
Preity Zinta powerhouse of talent, Mumbai Indians: मुंबई इंडियन्सचा 'हा' खेळाडू म्हणजे 'टॅलेंटचं पॉवरहाऊस'; प्रिती झिंटाकडून क्रिकेटरचं तोंडभरून कौतुक
7
मोदींकडून सद्भावना, उद्धव ठाकरेंसोबत भाजपाची पुन्हा युती होणार? देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
8
काँग्रेस ५० टक्के आरक्षणाची मर्यादा हटवेल, दलित आणि मागासवर्गीयांचा कोटा वाढवेल: राहुल गांधी
9
BANW vs INDW: ३३ व्या वर्षी भारतीय संघात पदार्पण; खेळाडूंनी केला एकच जल्लोष, यजमानांची अस्तित्वाची लढाई
10
'राम मंदिराचा निर्णय बदलणार...'; आचार्य प्रमोद कृष्णम यांचा मोठा दावा, काँग्रेसनं शाहबानो प्रकरणाप्रमाणे प्लॅन आखला!
11
"असं असेल तर MS Dhoni ने खेळूच नये..."; Harbhajan Singh भडकला, CSK vs PBKS सामन्यानंतर व्यक्त केला संताप
12
नरेश गोयल यांना २ महिन्यांचा जामीन, मुंबईबाहेर जाण्यासाठीही घ्यावी लागणार परवानगी
13
भाजपाला मोठा दिलासा, दिंडोरीमध्ये बंडखोर माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी घेतली माघार
14
पाकिस्तानची फजिती! मोहम्मद आमिर आयर्लंड दौऱ्यावर वेळेत जाणार नाही, कारण...
15
"भाजपा आता लाठ्याकाठ्यांनी तोडफोड करायला उतरलीय, अत्यंत निंदनीय आणि लज्जास्पद"
16
LSG ने काल १३ खेळाडू खेळवले! KKR लाही कसे नाही समजले? वाचा नेमके असे काय घडले  
17
माता न तू वैरिणी; नवऱ्यासोबत भांडणाचा राग, चिमुकल्याला मगरींनी भरलेल्या नदीत फेकले...
18
Eknath Shinde : धर्मवीर चित्रपटात राजन विचारेंबाबत दाखवलेलं सर्व खोटं, विचारे नकली शिष्य; एकनाथ शिंदेंनी सगळंच सांगितलं
19
लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महायुतीला किती मिळणार? देवेंद्र फडणवीसांनी सांगितला आकडा
20
Closing Bell: सेन्सेक्स किंचित तेजीसह तर, निफ्टी घसरणीसह बंद; टायटनमध्ये मोठी घसरण, IT शेअर्स चमकले

चारचाकीसह १०.२७ लाखांचा गुटखा जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 08, 2021 4:13 AM

फोटो पी ०७ चिखलदरा गुटखा चिखलदरा : मध्यप्रदेशातून राज्यात चारचाकी वाहनातून येणारा सुगंधी गुटखा पोलिसांना शुक्रवारी पहाटे ...

फोटो पी ०७ चिखलदरा गुटखा

चिखलदरा : मध्यप्रदेशातून राज्यात चारचाकी वाहनातून येणारा सुगंधी गुटखा पोलिसांना शुक्रवारी पहाटे सहा वाजता पकडला. चारचाकी वाहन, प्रतिबंधित गुटखा असा एकुण १० लाख २७ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी शेख इरफान शेख बुरहान (३४, रा. मोमीनपुरा अचलपूर) याला अटक करण्यात आली.

चारचाकी वाहनात अचलपूरकडे गुटखा जाण्याची माहिती चिखलदरा पोलिसांना मिळाली. त्या आधारे शुक्रवारी पहाटे ६ वाजता घटांग येथून जाणाऱ्या मध्यप्रदेश मार्गावर नाकाबंदी करण्यात आली. एमएच ३७ जे ०५९१ क्रमांकाच्या चारचाकी वाहनाची तपासणी केली असता त्यात ६ लाख २७ हजार रुपये किमतीचा गुटखा आढळून आला. सदर कारवाई ठाणेदार राहुल वाढवे, जमादार गजानन भारती, ईश्वर जांभेकर, सुरेश राठोड, संदीप देवकते, पवन सातपुते, सय्यद इम्तियाज, मनोज खडके, गोपाल शनवारे यांनी केली.

बॉक्स

अचलपूरमार्गे राज्यातील इतर ठिकाणी तस्करीचा मार्ग

परतवाडा ते धारणी मार्गावर घटांग फाट्यापासून कुकरू खामलामार्गे भैसदेही मध्यप्रदेशात जाणारा मार्ग आहे. मेळघाटातून हा रस्ता असल्याने सहसा यावर कुणाची नजर जात नाही. याच मार्गावरून मोठ्या प्रमाणात मध्यरात्रीनंतर पहाटेपर्यंत वाहनात भरून गुटखा तस्करी होत असल्याच्या चर्चेवर शिक्कामोर्तब झाले आहे.