शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
4
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
5
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
6
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
7
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
8
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
9
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
10
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
11
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
12
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
13
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
14
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
15
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
16
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
17
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
18
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
19
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
20
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
Daily Top 2Weekly Top 5

शासनाचे आदेश निर्गमित

By admin | Updated: May 3, 2015 00:19 IST

जमीन शासनाच्या मालकीची असल्याकारणाने शासन ही जमीन कधीही अधिग्रहीत करु शकते.

अचलपूर : जमीन शासनाच्या मालकीची असल्याकारणाने शासन ही जमीन कधीही अधिग्रहीत करु शकते. अशा प्रकारे शासनाने आदेश निर्गमित केला आहे. सदर जागेचे पीआर कार्ड मिळणार नसून खरेदी-विक्रीसाठी जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी लागणार आहे.वंशपरंपरेने या जागेचे वैयक्तिक खरेदी व्यवहार हक्क कसास असा सवाल रहिवाशांकडून विचारला जात आहे. त्याचप्रमाणे १०२० सालापासून ब्राह्मणसभा, कश्यप प्लॉट हा भाग वैयक्तिक खासगी मालकी हक्काचा राहिला आहे. तसेच येथील मालकांनी न्यायालयातसुध्दा मालकी हक्काचे दस्तऐवज सादर केले आहेत. नगर परिषदेतही येथील रहिवासी कराचा भरणा करीत आहेत. येथील बांधकामांनाही नगरपालिका वैयक्तिक पातळीवर परवानगी देत आली आहे. शासन अनधिकृत असलेल्या जमिनीवरील झोेपडपट्ट्यांना अधिकृत करु शकते. तर नगर आमच्यावर अन्याय का, असे नागरिकांचे म्हणणे आहे. काय आहे बी-टेनबीटेन म्हणजे शासनाने १९९२ च्या नियमांतर्गत, जी मालमत्ता आपली आहे ती कोणत्याही बँकेकडे गहान ठेवता येणार नाही. स्वत: विकत घेतलेली मालमत्ता शासनाच्या म्हणजेच जिल्हाधिकाऱ्यांच्या परवानगीशिवाय विक्री करता येणार नाही. मालकी हक्काकरिता मालकी हक्क दस्तऐवज स्वतंत्ररीत्या मालकाच्या नावे मिळणार नाही. भूस्वामी आणि भूधारक असे दोन प्रकार अहेत. बी-१० च्या परिपत्रकानुसार भूस्वामीचे जे हक्क काढले जात आहे त्यावर पक्षाच्या माध्यमातून हा प्रश्न शासन दरबारी रेटून धरणार आहे. पुढील आठवड्यात मंत्रालयात जाणार असून पालकमंत्री प्रवीण पोटे यांच्या लक्षात आणून देऊ. रहिवांशांनी परिपत्रकावर पुनर्विचार करावा. आम्ही वेळ पडल्यास न्यायालयात जाऊन लोकांना न्याय मिळवून देऊ.- गजानन कोल्हे, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष.या जमिनीवर वंशपरंपरागत हक्क जमीनमालकांचा आहे. जमिन खरेदी-विक्रीचे व्यवहार होत आहेत. शासनाने ही जागा बी-१० मध्ये टाकून जमीन मालकांचा हक्क काढून स्वत:चा हक्क दाखवीत आहे. हा अन्याय आम्ही सहन करणार नाही. मनमानी कारभार चालू देणार नाही. यावर सर्व एकजूट होऊन अवाज उठवू.- मनीष अग्रवाल,सामाजिक कार्यकर्ते.