शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
2
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
3
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
4
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
5
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
6
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
7
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
8
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
9
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
10
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
11
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
12
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
13
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
14
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
15
इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे
16
Fastest Chase In IPL History : जे मुंबई इंडियन्सनं करून दाखवलं ते १८ वर्षांत कुणालाच नाही जमलं
17
Sonam Raghuvanshi : “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप
18
कोलंबिया सरकार ८० हिप्पोंना ठार मारणार; अनंत अंबानी यांनी केली 'वनतारा'मध्ये पाठवण्याची विनंती
19
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
20
सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

परप्रांतीय ट्रॅक्टरचालकांना द्या ओळखपत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:32 IST

चोरी, दरोड्याची शक्यता, आम आदमी पार्टीचे एसडीओंना निवेदन चांदूर रेल्वे : परप्रांतीय ट्रॅक्टरचालकांकडून लूट, दरोड्याची शक्यता असून, त्यांची ओळख ...

चोरी, दरोड्याची शक्यता, आम आदमी पार्टीचे एसडीओंना निवेदन

चांदूर रेल्वे : परप्रांतीय ट्रॅक्टरचालकांकडून लूट, दरोड्याची शक्यता असून, त्यांची ओळख पटविण्याकरिता ओळखपत्र मिळविल्यानंतरच त्यांना काम करण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी आम आदमी पार्टीने उपविभागीय अधिकाऱ्यांना गुरुवारी निवेदनातून केली.

सध्या शेतात तूर व रबीतील पिकांची काढणी होत आहे. त्यासाठी परप्रांतीय ट्रॅक्टरसह चालकांनी शिरकाव केला. ते शेतकऱ्यांना कमी किमतीत पीक काढून देण्याचे आमिष देतात. त्याच्या बळावर रस्त्यांवर रात्री-अपरात्री ट्रॅक्टर उभे करून गावात फिरण्याची मुभा मिळते. त्यांच्याआड चोरी, दरोड्यासारखी प्रकरणे होऊ शकतात. याआधी याच भागात परप्रांतीयांकडून नकली नोटांचा वापर केला गेला. त्यामुळे परप्रांतीयांना ओळखपत्र देऊनच शिवारात कामे करण्यास परवानगी द्यावी. त्यांच्याकडे ओळखपत्र, ट्रॅक्टरची कागदपत्रे नसल्यास नियमाप्रमाणे कारवाई व्हावी, अशी मागणी आम आदमी पार्टीने केली. निवेदन देतेवेळी आम आदमी पार्टीचे पश्चिम विदर्भ संघटन मंत्री नितीन गवळी, मनोहर वगारे, विनोद लहाने, चरण जोल्हे, पंकज गुडधे, कमलकिशोर पनपालिया, गजानन वगारे, साजन भगत, गोपाल मुरायते, नारायण कडू, अमोल आमले, राजुराम बाबर, सुभाष मानकर, वैभव शेळके, घनश्याम मरगडे, पुरुषोत्तम पुंड, आकाश ईटेकर, रोशन नेवारे, कैलास गावंडे, रवी सहारे, मंगेश आगाशे, भारती महाराज, मुकेश कडू आदी उपस्थित होते.