शहरं
Join us  
Trending Stories
1
२०२७च्या वर्ल्ड कपपर्यंत अजित आगरकरच राहणार टीम इंडियाचा मुख्य निवडकर्ता; BCCIचा मोठा निर्णय
2
"महिला आरक्षणाला आमचा विरोध नाही, पण...!" पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया
3
गौतम अदानींची मोठी घोषणा, मुंबईतील 'या' परिसरात करणार तब्बल ₹१ लाख कोटींची गुंतवणूक
4
क्षणात खेळ खल्लास! एकाच मोटारसायकलवर तिघे, हातात रिव्हॉल्व्हर; रीलसाठी जीव गमावून बसले
5
पश्चिम बंगालमधील वृद्ध मुस्लीम व्यक्तीचा 'जय श्री राम' घोषणा देतानाचा व्हिडिओ खरा की खोटा? लोक का म्हणताहेत 'अल-तकिया'?
6
Mumbai Pune Expressway Missing Linkवर लवकरच चाचण्या सुरू करणार, ३० एप्रिलपर्यंत पूर्ण होणार?
7
Video: कढई हेल्मेट..!! बाईकवरून जाताना पोलिसांना चकवण्यासाठी तरूणाने केला भन्नाट जुगाड
8
Two Indian men shot dead: दोन भारतीयांची इटलीमध्ये हत्या, गुरुद्वाराबाहेरच हल्लेखोरांनी गोळ्या घालून संपवले
9
इस्रायलच्या एका निर्णयाने नव्या वादाला तोंड फुटले, १६ मुस्लिम देश एकवटले; संतापून दिला मोठा इशारा!
10
“भाजपात दुय्यम स्थान, RSS प्रमुखपदी महिलेला जबाबदारी देणार का”; विजय वडेट्टीवारांचा थेट सवाल
11
"थोडीही चुक केली तरी संपूर्ण ताकदीनं उत्तर देऊ..."; इराणचा ट्रम्प यांना थेट इशारा
12
मध्यपूर्वेतील तणावाचा परिणाम: भारतातील LPG वापरात १३% घट; पुरवठा साखळीवर मोठा परिणाम
13
अक्षय्य तृतीयेला सोनं खरेदी करताय? आधी 'या' महत्त्वाच्या गोष्टी जाणून घ्या, तुमचाच होईल फायदा...
14
बापाचे राक्षसी कृत्य! "मी त्यांना सांभाळेन", असं म्हणणाऱ्या पतीनेच ११ मिनिटांनी रिद्धी आणि सिद्धीची केली हत्या
15
मुख्यमंत्री वैद्यकीय निधी ठरतोय रुग्णांचा ‘आधार’, उपनगरात ८६९ रुग्णांना ८.१० कोटींची मदत
16
PM मोदींचे भाषण अन् कारमधला फोटो... 'युवा आमदार' मैथिली ठाकूर होतेय ट्रोल, कारण...
17
१२ कोचची नॉन-AC ट्रेन, आजपर्यंत मिळाल्या नाहीत अशा १० सेवा मिळणार; प्रवाशांना मोठा फायदा!
18
Mumbai RTO News: आरटीओच्या सेवा ऑनलाइन; तरीही कार्यालयांमध्ये हेलपाटे
19
पेट्रोल ११९.८५ रुपये तर डिझेल १२३ रुपयांवर! तेल कंपन्या पुन्हा वाढवणार भाव? जाणून घ्या महाराष्ट्रातील दर
20
समृद्धी महामार्गावर निष्काळजीपणाचा कहर! बस अपघातात चिमुकलीचा मृत्यू, २५ प्रवासी जखमी
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थिनीची छेड काढणाऱ्या जावयाला अटक

By admin | Updated: June 21, 2014 01:14 IST

सासुरवाडीला आलेल्या जावयाने गावातील विद्यार्थिनीची छेड काढली.

अचलपूर : सासुरवाडीला आलेल्या जावयाने गावातील विद्यार्थिनीची छेड काढली. लोकांच्या लक्षात ही बाब येताच त्याला चांगलाच चोप देऊन पोलिसांच्या स्वाधीन केले. ही घटना शुक्रवारी दुपारी १२ वाजताच्या सुमारास घडली.आरोपी जावयाचे नाव मोहंमद वकील शेख इस्माईल (३७,रा. बैरागड) असे आहे. त्याची सासुरवाडी अचलपूर येथील बोरियापुरा येथे आहे. आरोपी बोरियापुरा येथेच राहतोे. अचलपूर येथील गांधीपूल परिसरात दहाव्या वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थिनीचा मोहंमद वकील आठवडाभरापासून पाठलाग करीत होता. शुक्रवारी सकाळी ११ वाजताच्या दरम्यान त्याने तिच्याशी अश्लील भाषेत संवाद साधला. याबाबत विद्यार्थिनीने सरमसपुरा पोलीस ठाण्यात फिर्याद नोेंदविली. दरम्यान मुलीच्या काकाने व काही लोकांनी मोहंमद वकील याला चोप देवून पोलिसांच्या स्वाधीन केले. विद्यार्थिनीच्या तक्रारीवरून सरमसपुरा पोलिसांनी भादंविच्या कलम ३५४(ड) अन्वये गुन्हा नोंदविला. मोहंमद वकिलला अटक केल्यानंतर पोलीस ठाण्यासमोर बघ्यांची गर्दी उसळली होती. या प्रकरणी अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक एस.पी. चवरे यांच्या मार्गदर्शनात हेकाँ. संजय हुतके, विलास आवारे, संतोष जायभाये करीत आहेत. (तालुका प्रतिनिधी)