शहरं
Join us  
Trending Stories
1
येत्या २४ तासांत काहीतरी मोठे घडणार! डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणसोबत चर्चा करण्याची शक्यता, जेडी वेन्स पाकिस्तानला निघाले...
2
Video: "नरेंद्र मोदी हे दहशतवादी"; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गेंचे धक्कादायक वक्तव्य, नंतर केली सारवासारव...
3
Mumbai Local: मोठा अपघात टळला! CSMT स्थानकात दोन लोकल समोरासमोर! सिग्नल बिघाड अन् मोटरमनचे प्रसंगावधान (Watch Video)
4
पाकिस्तानाचा विषारी डाव! फाजिल्कामध्ये काळवंडले नद्यांचे पाणी; पंजाबची जनता आजाराच्या विळख्यात
5
१० हजार+ धावा, १७५ विकेट्स, पण आयपीएलमध्ये ५ वर्षे बेंचवर बसून राहिला 'हा' अष्टपैलू खेळाडू
6
Narasimha Navratri 2026: नृसिंह नवरात्र विशेष: नऊ दिवस नऊ उपासना; संकटमुक्तीसाठी करा ही विशेष साधना!
7
भोंगळ कारभार! रुग्णालयात गर्दी वाढली, सुरक्षा रक्षक झाला 'डॉक्टर'; जखमी तरुणाला घातले टाके
8
IPL 2026: MI vs CSK सामन्याआधी चेन्नईला मोठा धक्का; मराठमोळा स्टार क्रिकेटर स्पर्धेतून बाहेर
9
हंगेरीची मोठी घोषणा! नेतन्याहूंना अटक करणार; नवीन पंतप्रधान पीटर माग्यार यांचा इस्रायलला मोठा इशारा
10
जगाची ‘लाईफलाईन’ धोक्यात? मलक्काच्या मार्गावर अमेरिकेचा पहारा, चीनची वाढली धडधड!
11
रिक्षा चालवून लेकाला डॉक्टर बनवण्याचं स्वप्न; वडिलांवर आली अंत्यसंस्कारासाठी पैसे मागण्याची वेळ
12
युद्ध की शांतता? मतभेद! संसदेचे सभापती आणि IRGC प्रमुखांमध्ये जुंपली; इराणचे नवे 'पॉवर सेंटर' अहमद वाहिदी कोण? 
13
Lori Deremer: देशावर युद्धाचं संकट, पण ट्रम्प सरकारची महिला मंत्री करत होती 'पूल पार्टी'
14
इराणची लेडी डॉन शमीम माफीला अमेरिकेत अटक, विमानतळावरच ठोकल्या बेड्या; प्रकरण काय?
15
Latest Marathi News LIVE Updates: चेन्नई सुपर किंग्जचा आयुष म्हात्रे दुखापतीमुळे IPL 2026 बाहेर
16
क्रिकेट इतिहासात शून्यावर बाद होणारा पहिला खेळाडू कोण? १४९ वर्षांपूर्वी नोंदवला गेला हा लाजीरवाणा विक्रम; कसा आला 'डक' शब्द? जाणून घ्या
17
खाडी देशांत युद्ध...! भारतीय पर्यटकांनी या देशांकडे वळविला आपला मोर्चा; उन्हाळ्यात तुम्ही कुठे जाणार?
18
धक्कादायक! रील बनवण्याची हौस जिवावर बेतली; बाईकवरून स्टंट करताना पडून ३ भावांचा मृत्यू
19
एकनाथ शिंदेंनी शब्द पाळला; पहलगाममध्ये आदिलच्या कुटुंबाला घर बांधून दिले, १२ लाख खर्च केले!
20
"चर्चा नाही तर मोठा धमाका करू!" डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला निर्वाणीचा इशारा; शांतता चर्चा धोक्यात?
Daily Top 2Weekly Top 5

नगरपालिका निवडणुकीसाठी इच्छुकांची मोर्चेबांधणी

By admin | Updated: February 23, 2016 00:11 IST

येत्या नोव्हेंबर ते डिसेंबर महिन्यात जिल्ह्यातील नऊ नगरपालिकेत निवडणूक होण्याची शक्यता आहे.

नवख्यांनी बांधले बाशिंग : नोव्हेंबर महिन्यात निवडणुकीची शक्यता अमरावती : येत्या नोव्हेंबर ते डिसेंबर महिन्यात जिल्ह्यातील नऊ नगरपालिकेत निवडणूक होण्याची शक्यता आहे. यासाठी निवडणुकीत आपणच उमेदवार असल्याचे डोहाळे नव्या चेहऱ्यांना लागले असून त्यासाठी आतापासून मोर्चेबांधणी करून गुडघ्याला बाशिंग बांधल्याचे चित्र नगरपालिका क्षेत्रात पहावयास मिळत आहे. जिल्ह्यातील नऊ नगरपालिकांचा पाच वर्षांचा कार्यकाळ जानेवारी २०१७ मध्ये संपुष्टात येत आहे. त्यासाठीे काही महिन्यांचा कालावधी शिल्लक असल्याने येथे राजकीय घडामोडीत वाढ झाली आहे. प्रशासनाकडून निवडणुकीच्या दृष्टीने तयारी केली जात आहे. या तयारीला राज्य निवडणूक आयुक्त जे.एस. सहारिया यांच्याकडून आढावा घेण्यात आला आहे. त्यामुळे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात नगरपरिषदांची निवडणुकीची रणधुमाळी होणार आहे. त्यामुळे नवख्या उमेदवारांनी आपल्या सोयीचा वॉर्ड पिंजून काढण्यास सुरुवात केली आहे. सामान्य नागरिकांना विकासाचे गाजर दाखवून आपण अमूक पक्षाचे उमेदवार असल्याचे भासवून देत आहे. सामान्यांच्या अडीअडचणी सोडविणे कुणास दत करणे, लग्न समारंभ वाढदिवसात हजेरी लावणे आदींच्या माध्यमातून गल्लीबोळात फिरताना हे इच्छुक उमेदवार सामान्यांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करीत आहेत. नगरपालिकेची निवडणूक ही अतिशय प्रतिष्ठेची करण्याकरिता विविध पक्षाचे नेते अशा मालदार उमेदवारांवर लक्ष ठेवून आहेत. त्यामुळे वेळेवर कोणाला तिकीट मिळाले नाही तर वेळप्रसंगी अपक्ष लढण्याची तयारीसुद्धा असल्याचे इच्छुकांमध्ये बोलले जात आहे. परिसरात विविध समस्या असल्याने त्या कशा सोडवाव्यात याचा अभ्यास करुन नगरवासीयांना पाणी, रस्ते, पथदिवे यासह विकास करण्याचे दिव्य स्वप्न दाखवून आतापासूनच काहींनी प्रचारात सुरुवात केल्याचे निदर्शनास येत आहे. (प्रतिनिधी)