शहरं
Join us  
Trending Stories
1
‘देवाभाऊं’चा एक फोन अन् तत्काळ प्रश्न सुटला; CM फडणवीसांनी अधिकाऱ्यांना सुनावलं, नेमकं काय घडलं?
2
प्रवाशांना मोठा दिलासा, विदर्भातून गोव्याला जाणारी ट्रेन नियमित केली; नाशिक-मुंबईकरांना लाभ!
3
Virat Kohli New World Record : किंग कोहलीचा शतकी धमाका! अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
4
IPL 2026 : चेज मास्टर विराट कोहली सेंच्युरीसह पुरुन उरला! KKR ला पराभूत करत RCB अव्वल ठरला
5
पुण्यातील सुपर स्पेशालिस्ट हॉस्पिटलमध्ये बॉम्बसदृश्य वस्तू; रुग्ण-नागरिकांमध्ये खळबळ अन् घबराट
6
आकाशात संकट! एअर इंडियाच्या अनेक आंतरराष्ट्रीय उड्डाणांना 'ब्रेक'; जगभरात ६ हजारांहून अधिक उड्डाणं 'लेट' 
7
IPL 2026: KKR विरुद्ध खाते उघडल्यावर किंग कोहलीचं 'शतकी सेलिब्रेशन'; RCB चे चाहतेही झाले शॉक (VIDEO)
8
अमूलनंतर आता मदर डेअरीचाही दणका! दूध महागलं, म्हशीच्या दुधापासून फुल क्रीमपर्यंत नवे दर जाहीर; पहा संपूर्ण यादी
9
RCB vs KKR : मुंबईकर रघुवंशीची तुफान फटकेबाजी; किंग कोहलीनंही टाळ्या वाजवत दिली दाद (VIDEO)
10
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून EV वाहनाचा वापर सुरू, ताफ्यातील वाहनेही केली कमी
11
महागाईचा झटका, अमूलने दुधाचा भाव वाढवला! कधीपासून लागू होणार नवे दर? जाणून घ्या 
12
IPL All Time Record : किंग कोहलीनं रचला इतिहास; MS धोनीचा महारेकॉर्ड मोडला
13
हरियाणातील स्थानिक निवडणुकीत BJPचा दबदबा; PM मोदींनी मानले जनतेचे आभार, म्हणाले...
14
२० कोच ‘वंदे भारत’ शानदार शो… १० दिवसात ४५ हजार प्रवाशांचा प्रवास, तुफान प्रतिसाद; पण कुठे?
15
खरा मित्र… रशियाने पुन्हा सिद्ध केले, गॅरंटी दिली, “काही होऊ दे, भारताचे नुकसान करणार नाही”
16
“नेपाळ-बांगलादेशप्रमाणे GenZ ने भारतातही रस्त्यावर उतरायला हवे”; केजरीवाल असे का म्हणाले?
17
“जो सामील असेल, त्यावर कारवाई व्हायला हवी”; NEET पेपर लीक प्रकरणी CM फडणवीसांनी केले स्पष्ट
18
देश मजबूत करू, PM मोदींना साथ देऊ! मुंबईकर आमदारांचा गोवा तेजस एक्स्प्रेसने प्रवास; म्हणाले…
19
PBKS vs MI: "विश्वास ठेवा, ट्रॉफी जिंकून दाखवू"; पंजाबच्या पराभवाच्या मालिकेनंतर प्रभसिमरनची चाहत्यांना भावनिक साद
20
RCB vs KKR : पावसाच्या बॅटिंगचा कुणाला बसणार फटका? कट-ऑफ टाइमचा नियम काय?
Daily Top 2Weekly Top 5

मोरांच्या मुक्त संचाराने वडाळीचे नक्षत्र वन बहरले

By admin | Updated: May 12, 2014 23:03 IST

‘नाच रे मोरा आंब्याच्या वनात’, असे संगीताचे स्वरुप आता बदलले आहे. वडाळीच्या वनपरिक्षेत्रात मोरांच्या संख्येत वाढ झाल्याने जवळपास १00 च्या वर

अमरावती : ‘नाच रे मोरा आंब्याच्या वनात’, असे संगीताचे स्वरुप आता बदलले आहे. वडाळीच्या वनपरिक्षेत्रात मोरांच्या संख्येत वाढ झाल्याने जवळपास १00 च्या वर मोर नक्षत्र वनात नाचताना दिसत आहे. त्यामुळे ‘नाच रे मोरा नक्षत्र वनात’, असे म्हणण्याची वेळ आली आहे. वडाळीच्या जंगलात नागरिकांना प्रवेश बंदी करण्यात आल्याने वन्यप्राण्यांसह पक्ष्यांच्या संख्येत वाढ झाल्याचे दिसून येत आहे. ही बाब निसर्गप्रेमींसाठी आनंददायी ठरत आहे.

वडाळी

वनपरिक्षेत्रात अनेक वन्यप्राण्यांचे वास्तव्य आहे. गेल्या काही वर्षांपूर्वी वडाळीच्या जंगलात नागरिकांचा वावर वाढल्याने वन्यप्राणी व पशुपक्ष्यांच्या अस्तित्वाला धोका निर्माण झाला होता. मात्र सद्यस्थितीत बदल झाला आहे. वडाळीतील बंदीस्त नर बिबट्याच्या पिंर्ज‍याभोवती जंगलातील मादी बिबट घिरट्या घालत होती. त्यामुळे वडाळी जवळील सर्व परिसरात वनविभागाने सतर्कतेचा इशारा दिला होता. बिबट्याचा वावर असल्याने वडाळी परिसराच्या सभोवताल वनविभागाने चौकस नजर ठेवली होती. जंगल भागात कोणतेही नागरिक जावू नये, याकडे विशेष लक्ष ठेवले गेले होते. त्यामुळे नागरिकांनी जंगलात जाणे बंद केले होते. याचाच परिणाम वडाळीच्या जंगलात आज पाहायला मिळत आहे. जंगलातील वन्यप्राणी व पशुपक्षी मुक्त संचार करताना दिसून येत आहे. पूर्वी नागरिकांचा वावर जंगलात असल्याने वन्यप्राणी व पक्षी मुक्तपणे संचार करु शकत नव्हते. मात्र आता वडाळीतील वन्यप्राणी व पक्ष्यांना जंगलात वावरण्याचे पूर्ण स्वातंत्र्य मिळत असल्याचे दिसून येत आहे.