शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकला जमेना, भारत मध्यस्थी करणार? अमेरिका-इराण शांतता चर्चेबाबत घडामोडींना वेग, जगाचे लक्ष लागले!
2
मोठी घडामोड! होर्मुज सामुद्रधुनी खुली करण्यासाठी तब्बल ३० देश एकवटले, ब्रिटन-फ्रान्सच्या नेतृत्वात मोहीम! भारताची भूमिका काय?
3
Top Marathi News LIVE Updates:राजस्थानमध्ये भीषण अपघात; स्कूल बसला ट्रकची जोरदार धडक
4
पत्नी व्हिडीओ कॉलवर बोलत होती, पतीने पाहिले, मुलाला म्हणाला, ‘जा टीव्ही बघ’, त्यानंतर...
5
ऑल टाईम हायपेक्षा २३,८७१ रुपयांनी स्वस्त मिळतंय Gold; आज सोन्या-चांदीच्या दरात घसरण, पाहा नवी किंमत
6
धक्कादायक! घरातच बलात्कार करुन मोबाईल चार्जरने गळा आवळला; दिल्लीत IRS अधिकाऱ्याच्या मुलीसोबत अमानवीय कृत्य
7
लाज आणली रे लाज आणली! हॉटेल कर्मचाऱ्यांनी सुटकेस उघडायला लावली, बालीमध्ये भारतीयांच्या चोरीचा Video व्हायरल
8
Jara Hatke: बिस्किट चहात बुडवून खायचं हे ठरवलं कुणी? कशी होती बिस्किटांची मूळ चव? माहितीय?
9
इराणला दररोज ४१०० कोटींचा फटका, तरीही चर्चेला आला नाहीय! डोनाल्ड ट्रम्प यांचे 'अखेरचे शस्त्र' ठरणार निर्णायक?
10
पेट्रोल-डिझेल विसरा, आता १००% इथेनॉलवर चालणाऱ्या गाड्या; नितिन गडकरी नेमकं काय म्हणाले?
11
विजय केडियांनी खरेदी केले 'या' कंपनीचे ४४ लाख शेअर्स, स्टॉकला लागलं अपर सर्किट; ५ वर्षांत २१००% चा रिटर्न
12
"जिंकाच, अन्यथा पर्याय नाही.."; एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची सत्तेची ‘पॉवर ब्लूप्रिंट’ तयार
13
अमरावती लैंगिक शोषण प्रकरण: मुख्य आरोपी अयान अहमदची अचलपूर शहरातून धिंड; गुन्ह्यातील पुराव्यांचा शोध सुरू
14
"रस्ता ब्लॉक होणारच, थोडा त्रासही होतोच, पण..."; 'त्या' मुद्द्यावर गिरीश महाजनांची प्रतिक्रिया
15
गुरुवारी गुरुपुष्यामृत योग: आवर्जून स्वामी सेवा करा; मनातील इच्छापूर्ती, अशुभता दूर होईल!
16
डोळ्यांवर पट्टी, हात-पाय बांधले... वेस्टर्न स्टाईल प्रपोजच्या बहाण्याने बॉयफ्रेंडला जिवंत जाळलं
17
कर्नाटकात होमस्टेमध्ये अमेरिकन महिलेवर अत्याचार; मालकाने तीन दिवस वायफाय बंद ठेवले, कर्मचाऱ्यालाही अटक
18
भाजप महिला आरक्षणाची सिरियल किलर, सामान्य महिलेने दाखवला खरा आक्रोश, वडेट्टीवार यांचा टोला
19
इराणला मिळाले नवे 'अण्वस्त्र'; अमेरिकेचीही पंचाईत, डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून ताबा घेण्याचा प्रयत्न
20
न्यूड व्हिडीओ कॉलसाठी २० हजार दे; अभिनेत्रीचे विद्यार्थ्यासोबतचे अश्लील चॅट व्हायरल, सोशल मीडियावर खळबळ
Daily Top 2Weekly Top 5

बहुराष्ट्रीय सक्षमीकरणाच्या नावाने बेरोजगारांची फसवणूक

By admin | Updated: October 8, 2015 00:04 IST

‘बहुराष्ट्रीय सक्षमीकरण’ या गोंडस नावाखाली अशासकीय योजनांचे अनुदान बायोमॅट्रीक पध्दतीने थेट लाभार्थ्यांपर्यत पोहोचविण्यासाठी समन्वयकपदी नियुक्ती करुन ...

नियुक्तीसाठी अर्ज : ग्रामसमन्वयक पदासाठी प्रती व्यक्ती उकळले सहा हजार रुपये गणेश वासनिक अमरावती‘बहुराष्ट्रीय सक्षमीकरण’ या गोंडस नावाखाली अशासकीय योजनांचे अनुदान बायोमॅट्रीक पध्दतीने थेट लाभार्थ्यांपर्यत पोहोचविण्यासाठी समन्वयकपदी नियुक्ती करुन बेरोजगारांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. आतापर्यंत ३९ बेरोजगार युवकांची फसवणूक झाली असून त्यांच्याकडून प्रत्येकी सहा हजार रूपये उकळण्यात आले आहेत. याबाबत प्रशासकीय यंत्रणा अनभिज्ञ असल्याचे वास्तव आहे.अशासकीय योजनांचा लाभ लाभार्थ्यांना मिळावा, यासाठी जिल्हा समन्वयक, तालुका समन्वयक आणि ग्राम समन्वयक अशी पदभरती प्रक्रिया २६ सप्टेंबर रोजी राबविण्यात आली. त्याकरिता वृत्तपत्रात जाहिरात देऊन बेरोजगार युवकांना आकर्षित करण्यात आले. ‘फायनान्शिअल इंक्ल्युशिअयन नेटवर्क अ‍ॅन्ड आॅपरेशन’ (फिनो) नामक वेबसाईटद्वारे हे कामकाज सुरू असल्याचा देखावा रंगविण्यात आला. अर्ज स्वीकारणे, नियुक्ती, मुलाखती हे सर्व सोपस्कार आटोपण्यासाठी तपोवन मार्गावर ‘स्वास्थम्’ या इमारतीत कार्यालय देखील उघडण्यात आले. बंद दवाखान्यात बेरोजगारांना लुबाडण्याचे कटकारस्थान जयंत सोळंके यांच्या माध्यमातून रचण्यात आल्याचे स्पष्ट होते.