शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींना दुहेरी धक्का, सत्ताही गेली-जागाही हरल्या; म्हणाल्या, “भाजपाचा अनैतिक विजय”
2
नसरापूर ग्रामस्थांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली; ‘त्या’ मागणीवर उपमुख्यमंत्र्यांनी दिला शब्द
3
गंगोत्री ते गंगासागर ‘कमळमय’, ऐतिहासिक विजयानंतर पीएम मोदींनी कार्यकर्त्यांचे मानले आभार
4
VIDEO: पंतप्रधान मोदींचा 'बंगाली लूक' हिट! पारंपरिक धोती-कुर्त्यात भाजप मुख्यालयात एन्ट्री
5
बुमराहनं विकेट घेतली, सेलिब्रेशनही केलं! सायरन वाजल्यावर गावसकरांनी झापलं; नेमकं काय घडलं?
6
Nicholas Pooran Record : निकोलस पूरनचं वादळी अर्धशतक; वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड मोडला
7
Election Results 2026 LIVE: आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त - पंतप्रधान नरेंद्र मोदी
8
सुनेत्रा पवारांच्या ऐतिहासिक विजयावर सुनील तटकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “अजितदादा…”
9
बारामतीत अभिजित बिचुकले-करुणा मुंडेंना NOTAने केले पराभूत; कोणाला किती मते मिळाली? पाहाच
10
CM फडणवीसांनी केले श्यामाप्रसाद मुखर्जींचे स्मरण; म्हणाले, “प. बंगालचा खरा पक्ष भाजपाच...”
11
निकालाची धाकधूक, दिवसभर दुकान बंद ठेवले, भाजपा विजयी होताच पुन्हा उघडले; झालमुडी विक्रेता म्हणाला…
12
Video - " गेली १५ वर्षे मार खाल्ला..."; भाजपाच्या विजयानंतर कार्यकर्ता आनंदाने ढसाढसा रडला
13
प. बंगालच्या मुख्यमंत्रिपदी कोण? टीव्हीवरून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्रीचं नाव चर्चेत...
14
Travel : जगात फक्त 'या' ५ देशांची नावं 'D' वरून होतात सुरू; ट्रॅव्हलर्ससाठी इथली ठिकाणं आहेत स्वर्ग!
15
Ravi Kishan : Video - "आज बंगाल स्वतंत्र झाला... आता मोकळा श्वास घेईल"; रवी किशन यांनी व्यक्त केला आनंद
16
MI vs LSG : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! हार्दिकच्या जागी सूर्या टॉसला आला; रोहितचं कमबॅक, कारण...
17
ममता बॅनर्जींची सत्ता गेली! पराभवानंतर अभिषेक बॅनर्जींची पहिली प्रतिक्रिया; मतमोजणीवर उपस्थित केले गंभीर प्रश्न
18
Video: अंदमानच्या अथांग समुद्रात फडकवला तिरंगा! 'अंडरवॉटर' ध्वजारोहणाचा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड
19
पाच राज्यांचे निकाल, काँग्रेसच्या पदरात काय? कोणत्या राज्यात किती जागा मिळाल्या?
20
“केरळच्या सुज्ञ जनतेची काँग्रेसचा विचार, राहुल गांधींच्या नेतृत्वाला साथ”: हर्षवर्धन सपकाळ
Daily Top 2Weekly Top 5

दोन व्यापारी प्रतिष्ठानांना आग

By admin | Updated: May 19, 2015 00:38 IST

फरशी स्टॉपजवळील दोन प्रतिष्ठानांना सोमवारी अचानक भीषण आग लागल्याने लाखोंचा माल जळून खाक झाला.

लाखोंचे नुकसान : फरशी स्टॉपजवळील घटनाअमरावती : फरशी स्टॉपजवळील दोन प्रतिष्ठानांना सोमवारी अचानक भीषण आग लागल्याने लाखोंचा माल जळून खाक झाला. अग्निशमन विभागाने वेळीच आगीवर नियंत्रण मिळविल्याने मोठी हानी टळली. टांक प्लाझा मार्केटमधील ड्रिम फॅन्शन फुटवेअर व अंडरगारमेंट प्रतिष्ठानाचे संचालक कुणाल अशोक ठाकरे दुपारी २ वाजता दुकान बंद करुन जेवणाकरिता गेले होते. दरम्यान त्यांच्या प्रतिष्ठानातून धूर निघताना अन्य दुकानदारांच्या निदर्शनास आले. त्यांनी तत्काळ अग्निशमन विभागाला माहिती देऊन प्रतिष्ठानचे मालक कुणाल ठाकरे यांच्याशी संपर्क केला. काही वेळात अग्निशमन विभागाचे दोन पाण्याचे बंब घटनास्थळी पोहोचले. कर्मचाऱ्यांनी आग विझविण्याचा प्रयत्न केला. आगीवर नियंत्रण मिळविले. तोवर दोन्ही प्रतिष्ठानातील लाखोंचा माल जळून खाक झाला. अग्निशमन विभागाचे अधीक्षक भरतसींह चव्हाण यांच्या मार्गदर्शनात गजेंद्र लोणारे, मच्छिंद्र यादव, प्रेमानंद सोनकांबळे, विलास उमेकर वाहनचालक अब्दूल सदर कुरेशी यांनी आग नियंत्रणात आणली.