शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Pune Expressway Missing Linkवर लवकरच चाचण्या सुरू करणार, ३० एप्रिलपर्यंत पूर्ण होणार?
2
पश्चिम बंगालमधील वृद्ध मुस्लीम व्यक्तीचा 'जय श्री राम' घोषणा देतानाचा व्हिडिओ खरा की खोटा? लोक का म्हणताहेत 'अल-तकिया'?
3
इस्रायलच्या एका निर्णयाने नव्या वादाला तोंड फुटले, १६ मुस्लिम देश एकवटले; संतापून दिला मोठा इशारा!
4
Two Indian men shot dead: दोन भारतीयांची इटलीमध्ये हत्या, गुरुद्वाराबाहेरच हल्लेखोरांनी गोळ्या घालून संपवले
5
“भाजपात दुय्यम स्थान, RSS प्रमुखपदी महिलेला जबाबदारी देणार का”; विजय वडेट्टीवारांचा थेट सवाल
6
Video: कढई हेल्मेट..!! बाईकवरून जाताना पोलिसांना चकवण्यासाठी तरूणाने केला भन्नाट जुगाड
7
"थोडीही चुक केली तरी संपूर्ण ताकदीनं उत्तर देऊ..."; इराणचा ट्रम्प यांना थेट इशारा
8
मध्यपूर्वेतील तणावाचा परिणाम: भारतातील LPG वापरात १३% घट; पुरवठा साखळीवर मोठा परिणाम
9
अक्षय्य तृतीयेला सोनं खरेदी करताय? आधी 'या' महत्त्वाच्या गोष्टी जाणून घ्या, तुमचाच होईल फायदा...
10
बापाचे राक्षसी कृत्य! "मी त्यांना सांभाळेन", असं म्हणणाऱ्या पतीनेच ११ मिनिटांनी रिद्धी आणि सिद्धीची केली हत्या
11
मुख्यमंत्री वैद्यकीय निधी ठरतोय रुग्णांचा ‘आधार’, उपनगरात ८६९ रुग्णांना ८.१० कोटींची मदत
12
PM मोदींचे भाषण अन् कारमधला फोटो... 'युवा आमदार' मैथिली ठाकूर होतेय ट्रोल, कारण...
13
१२ कोचची नॉन-AC ट्रेन, आजपर्यंत मिळाल्या नाहीत अशा १० सेवा मिळणार; प्रवाशांना मोठा फायदा!
14
Mumbai RTO News: आरटीओच्या सेवा ऑनलाइन; तरीही कार्यालयांमध्ये हेलपाटे
15
पेट्रोल ११९.८५ रुपये तर डिझेल १२३ रुपयांवर! तेल कंपन्या पुन्हा वाढवणार भाव? जाणून घ्या महाराष्ट्रातील दर
16
समृद्धी महामार्गावर निष्काळजीपणाचा कहर! बस अपघातात चिमुकलीचा मृत्यू, २५ प्रवासी जखमी
17
"माझ्यामध्ये दैवीशक्ती आहे, कॅन्सरसारखे आजारही बरे करतो", संगमनेरमधील भोंदूबाबा गजाआड
18
Shreyas Iyer: "मिशन चॅम्पियनसाठी पाय जमिनीवर असू द्या", श्रेयस अय्यर पंजाबच्या खेळाडूंना असं का म्हणाला?
19
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन म्हणजे विरोधकांना मोठी चपराक”: DCM एकनाथ शिंदे
20
"ज्या भाजपने महाराष्ट्रात..."; 'महिला आरक्षण'वरून अंजली दमानिया यांची फडणवीसांवर बोचरी टीका
Daily Top 2Weekly Top 5

सिलिंडर स्फोटातील आगीत घर जळून खाक

By admin | Updated: September 22, 2015 00:28 IST

महालक्ष्मीच्या पुजेच्या तयारी दरम्यान झालेल्या सिलींडरच्या स्फोटामुळे घराला भीषण आग लागली.

दोन जखमी : मुदलीयार नगरातील घटना अमरावती : महालक्ष्मीच्या पुजेच्या तयारी दरम्यान झालेल्या सिलींडरच्या स्फोटामुळे घराला भीषण आग लागली. यामध्ये दोन जण जखमी झाली असून मामूरकर कुटुबींयांचे घर जळून खाक झाले. ही घटना रविवारी रात्री मुदलीयार नगरात घडली. शंकर मामुरकर व त्यांचा पुतण्या मनोज पुंडलिंक मामुरकर असे जखमींचे नावे आहेत. रविवारी दुपारी मामुरकर यांच्या घरातील हॉलमध्ये महालक्ष्मी पूजनांची तयारी सुरु होती. त्याचवेळी स्वयपांक खोलीत महाप्रसादाची तयारी सुरु होती. मात्र, अचानक स्वयपांक घरातील गॅस सिलिंडरची गळती होऊन आग लागली. यामुळे काही वेळातच सिलिंडरचा स्फोट झाला. यामध्ये स्वयंपाकाच्या साहित्यासह कपाट, फ्रिज, पंखा आदींची राख रांगोळी झाली. दागिन्यांसर रोखरक्कमही नाहीशी झाली. या घटनेची माहिती अग्निशमन विभागाला मिळताच त्यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. अग्निशमन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी आग विझविण्याचे प्रयत्न सुरु केले. याचवेळी शंकर मामूरकर व त्यांचा पुतण्या मनोजने घरातील साहित्य बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. त्यामध्ये तो दोंघेही जखमी झालेत. काही वेळात अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी आगिवर नियंत्रण मिळविले. त्यांच्या कुटुंबात महालक्ष्मी पूजा उत्सवाची परंपरा अनेक वर्षांपासून सुरू आहे. मात्र, यंदा सिलिंडर स्फोटामुळे महालक्ष्मी स्थापनेला गालबोच लागल्याची चर्चा कुटुबीयांमध्ये सुरु होती. या आगित मामुरकर यांच्या घरातील लाखों रुपयांचे घरगुती साहित्य जळून खाक झाले आहे.