शहरं
Join us  
Trending Stories
1
भयंकर...! आदल्या रात्री मित्राच्या बायकोवरही बलात्कार करून आलेला; IRS अधिकाऱ्याच्या मुलीच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा
2
“२०२७ यूपी विधानसभा निवडणुकीसाठी योगी आदित्यनाथच भाजपाचा चेहरा”; नितीन नवीन यांचे मोठे विधान
3
पाकिस्तानची झोप उडाली! भारत-रशियामध्ये ३,००० सैनिकांचा मोठा करार, शेजारी देश तणावात
4
CSK ची नवी चाल! मुंबईकर आयुष म्हात्रेच्या जागी MI च्या माजी खेळाडूला मिळाली वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
उल्हासनगरात महापौरांचा पती भाजपच्या टार्गेटवर? आयुक्तांकडे महापौर पतीला एन्ट्री दिल्यावरून भाजपा नगरसेवकांचा धिंगाणा 
6
"झालमुडी मी खाल्ली अन् मिरची... ४ मे रोजी मिठाई वाटणार!"; पश्चिम बंगालमध्ये मोदींचा मोठा दावा, ममतांवर निशाणा
7
नवरीचा अजब निर्णय! लग्नाला नकार, सासरी जाण्याऐवजी मैत्रिणीसोबत जाण्यावर ठाम; पोलीसही चक्रावले
8
स्कोडाची ८-स्पीड गिअर बॉक्सवाली कुशाक...! तोच घाट, मायलेजवर काय फरक पडला? धक्का दिला की...
9
Video: सशस्त्र जवान, मॉस्किटो फ्लीट; 'होर्मुझ'मध्ये थरार, भारताचे जहाज इराणच्या लष्कराने कसे घेतले ताब्यात, पहा व्हिडीओ 
10
Top Marathi News LIVE Updates: शरद पवारांच्या प्रकृतीत सुधारणा, रुग्णालयातून सुट्टी मिळाली
11
"ज्या राज्याचे उपमुख्यमंत्री विमान अपघातात जातात, त्याचा..."; सुप्रिया सुळेंचे सूचक विधान
12
Ganga Saptami 2026: पितरांना सद्गती मिळावी म्हणून आजच्या तिथीला आठवणीने म्हणा 'हा' श्लोक!
13
जगावर इतिहासातील सर्वात मोठे ऊर्जा संकट! दररोज १३ दशलक्ष बॅरल तेलाचा पुरवठा ठप्प; IEA प्रमुखांचा इशारा
14
अमराठी वाहनचालकांना मराठी भाषा शिकण्यासाठी साहित्यिकांचा पुढाकार- मंत्री प्रताप सरनाईक
15
Gen Z कडून 'जशास तसं' उत्तर; कामाच्या ठिकाणी 'सिनियर्स'वर विश्वासच नाही, वाटतात अकार्यक्षम
16
पत्नीचे फिट राहणे पतीला आवडले नाही; जिमला जाण्यावरून झाला वाद, चिडलेल्या नवऱ्याने बायकोला संपवले अन्.. 
17
लग्नाच्या १३ वर्षांनी मोडणार टीव्ही अभिनेत्रीचा संसार? पदरात १० वर्षांचा मुलगा, म्हणाली- "मला ड्रामा नकोय..."
18
IPL 2026: ऋषभ पंतसोबत भरमैदानात गैरवर्तन; राजस्थान रॉयल्सच्या खेळाडूला BCCIने दिला दणका
19
सीझफायर कसा वाढवला...! इराणी दूतावासाकडून 'AI' फिरकी; Video केला व्हायरल
20
भारत बनला जगातील ६ वा सर्वात श्रीमंत देश; १९,८७७ जण अल्ट्रा रिच लिस्टमध्ये, 'या' शहरात सर्वाधिक श्रीमंत
Daily Top 2Weekly Top 5

अखेर ‘त्या’ विभागात आरोग्य तपासणी सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2020 05:01 IST

जिल्हा परिषदेत कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनाने पुरविलेल्या थर्मल स्क्रिनिंग व पल्स आॅक्सिमीटरचा वापर अनियमित या मथळ्याखाली वृत्त प्रकाशित करताच प्रशासन खडबडून जागे झाले. प्रशासनाने याबाबत कडक पावले उचलली आहेत. जिल्ह्यात सध्या कोरोना संक्रमितांचा आकडा २,७०१ वर पोहोचला आहे. जिल्हा परिषद प्रशासनातर्फे अगदी सुरुवातीपासूनच कोरोनाला रोखण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत.

ठळक मुद्देजिल्हा परिषद : यंत्रणेला आली जाग, थर्मल स्क्रिनिंग, ऑक्सिमीटरचा वापर

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : जिल्हा परिषद कार्यालयात कर्तव्य बजावण्यासाठी येणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांसह ग्रामीण भागातून कामानिमित्त येणाऱ्या प्रत्येक अभ्यागतांची थर्मल स्क्रिनिंग व पल्स ऑक्सिमीटरने तपासणी सुरू करण्यात आली आहे.जिल्हा परिषदेत कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनाने पुरविलेल्या थर्मल स्क्रिनिंग व पल्स ऑक्सिमीटरचा वापर अनियमित या मथळ्याखाली वृत्त प्रकाशित करताच प्रशासन खडबडून जागे झाले. प्रशासनाने याबाबत कडक पावले उचलली आहेत.जिल्ह्यात सध्या कोरोना संक्रमितांचा आकडा २,७०१ वर पोहोचला आहे. जिल्हा परिषद प्रशासनातर्फे अगदी सुरुवातीपासूनच कोरोनाला रोखण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. जिल्हा परिषद मुख्यालयातही कोरोना नियंत्रण कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. मागील काही दिवसांत जिल्हा परिषदेतील काही विभागात तसेच पदाधिकाऱ्यांच्या दालनावर कार्यरत ६ कर्मचाऱ्यांना कोरोनाची बाधा झाल्याचे स्पष्ट झाले. यामुळे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी चांगलीच धास्ती घेतली होती. या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेच्या विविध विभागांतील कर्मचारी व अधिकारी तसेच नागरिकांची प्रवेशव्दारावरच थर्मल स्क्रिनिंग मशिनच्या सहाय्याने रोजच्या रोज तपासणी करण्यात येत होती. तपासणी करूनच कार्यालयात करण्यात आला. याशिवाय पल्स आक्सिमिटरची व्यवस्था केली होती. परंतु याचा वापर मोजक्याच ठिकाणी नियमित रित्या केला जात होता. मात्र तर आरोग्य, पाणीपुरवठा व स्वच्छता या विभागांत अनियमित वापर होत असल्याचे वास्तव 'लोकमत'ने बुधवारी मांडताच प्रशासकीय यंत्रणेकडून दखल घेण्यात आली. परिणामी गुरुवार, ६ आॅगस्टपासून कार्यालयात येणाºया प्रत्येकाची तपासणी क रूनच आत प्रवेश दिला जात आहे.

टॅग्स :zpजिल्हा परिषदcorona virusकोरोना वायरस बातम्या