शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

शेतकरी आक्रमक

By admin | Updated: May 15, 2015 00:03 IST

केंद्र शासनाने भूमी अधिग्रहणाचा वटहुकूम काढला आहे. यामुळे शहराच्या अंतर्गत व जवळपासच्या बाजारपेठांमध्ये ज्या जागांच्या किमती वाढत आहेत

भूमिअधिग्रहण वटहुकूमाच्या निषेधार्थ भाकपचा 'रस्ता रोको'गजानन मोहोड अमरावतीकेंद्र शासनाने भूमी अधिग्रहणाचा वटहुकूम काढला आहे. यामुळे शहराच्या अंतर्गत व जवळपासच्या बाजारपेठांमध्ये ज्या जागांच्या किमती वाढत आहेत अशा जागा कवडीमोल किमतीने उद्योगपती हडपण्याची शक्यता आहे. भारतीय कॅम्युनिस्ट पक्षाचा याला विरोध आहे. यासाठी देशव्यापी रास्तारोकोची हाक देण्यात आली. याचाच एक भाग म्हणून शहरातून गुरुवारी सकाळी १२ वाजताच्या सुमारास राष्ट्रीय महामार्गावर रहाटगावनजीक 'रास्ता रोको' आंदोेलन करण्यात आले. यापूर्वीचा १८९४ मधील जमीन अधिग्रहण कायदा बदलविण्यासाठी मोदी सरकार आकाश-पाताळ एक करीत आहे. यानंतर २०१३ चा कायदा दूर सारत केंद्र सरकारने या कायद्यात अध्यादेश काढून अनेक बाबी वगळल्यात. शासनाने ही जबाबदारी खासगी क्षेत्राकडे दिली आहेत. आता ग्रामसभा व जमीन मालक यांच्या संमतीची गरज अध्यादेशात ठेवली नाही. याचा निषेध करीत भाकपाच्या पदाधिकाऱ्यांनी १० मिनिटांपर्यंत राष्ट्रीय महामार्ग रोखून धरला. या आंदोलनात जे.एस. कोठारी, डी.के. जाधव, शरद मंगळे, निर्मला ढोके, गजानन दहीकर, एन.बी. कडू, गजानन कडू, बोके, मुख्त्यार बनसोड, सुरेश टपके, आनंद गोळे, आशिष शिरसाट, ज्ञानेश्वर जुनघरे आदी सहभागी झाले होते. आंदोलनकर्त्यांना गाडगेनगर पोलिसांनी अटक करुन सुटका केली.