शहरं
Join us  
Trending Stories
1
"ज्या भाजपने महाराष्ट्रात..."; 'महिला आरक्षण'वरून अंजली दमानिया यांची फडणवीसांवर बोचरी टीका
2
२ भारतीय जहाजांवर होर्मुझमध्ये गोळीबार, इराणची मोठी प्रतिक्रिया; अधिकारी म्हणाले, “लवकरच...”
3
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
4
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
5
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
6
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
7
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
8
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
9
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
10
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
11
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
12
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
13
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
14
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
15
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
16
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
17
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
18
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
19
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
20
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

गुरुवारपर्यंत काही ठिकाणी मुसळधार

By admin | Updated: August 12, 2015 00:11 IST

उत्तर मध्यप्रदेश, बंगालचा उपसागर, उत्तर आंध्र प्रदेश आणि ओरिसा किनारपट्टीवर कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले

हवामानाचा अंदाज : १८ आॅगस्टपर्यंत सार्वत्रिक पाऊसअमरावती : उत्तर मध्यप्रदेश, बंगालचा उपसागर, उत्तर आंध्र प्रदेश आणि ओरिसा किनारपट्टीवर कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले असून पश्चिम उत्तर प्रदेश आणि हरियाणाच्या ३.१ किलोमीटर, सौराष्ट्र आणि कच्छच्या दीड किलोमीटर तर दक्षिण छत्तीसगड आणि लगतच्या विदर्भावर ३.१ किलोमिटर उंचीवर चक्राकार वारे आहेत. या स्थितीमुळे गुरुवारपर्यंत विदर्भातील काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता हवामान तज्ज्ञाने वर्तविली आहे. बंगालच्या उपसागरात चक्राकार वाऱ्याचा प्रभाव असल्यामुळे लवकरच ठळक कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होण्याची शक्यता आहे. तसेच कमी तिव्रतेचे वादळ ओरिसाकडे सरकरण्याची शक्यता हवामान तज्ज्ञाने वर्तविली आहे. चिनमधील सोअ‍ेलर हे वादळ क्षमले असून त्यामुळे बंगालच्या उपसागरातील हालचाल वाढणार आहे. त्यामुळेच बुधवारपासून विदर्भात पावसाचे प्रमाण वाढण्याचे संकेत हवामान तज्ज्ञांनी दिले आहे. १२ ते १५ आॅगस्टपर्यंत विदर्भात सार्वत्रिक पाऊस पडण्याची शक्यता असून गुरुवारपर्यंत काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याचे संकेत आहे. तसेच १६ ते १८ आॅगस्टपर्यंत मध्यभारतात बऱ्याच ठिकाणी पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान तज्ज्ञ अनिल बंड यांनी दिली. मंगळवारी जिल्ह्यात धो-धो पावसाला सुरुवात झाल्याने नदी-नाले दुथडी वाहू लागले आहेत. (प्रतिनिधी)