शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

पाऊस आला तरी उष्णतेची लाट कायम राहणार

By admin | Updated: March 27, 2016 00:03 IST

बलुचिस्थानमधील उष्णवारे महाराष्ट्राकडे येत असल्यामुळे विदर्भासह अमरावती जिल्ह्यात उष्णतेची लाट कायम राहणार आहे.

हवामान तज्ज्ञांचा अंदाज : बलुचिस्थानातील उष्ण वारे महाराष्ट्राकडेअमरावती : बलुचिस्थानमधील उष्णवारे महाराष्ट्राकडे येत असल्यामुळे विदर्भासह अमरावती जिल्ह्यात उष्णतेची लाट कायम राहणार आहे. दरम्यान रविवारी पावसाची शक्यता असतानाही उष्णतामानात विशेष बदल होणार नाही, असा अंदाज हवामान तज्ज्ञ अनिल बंड यांनी वर्तविला आहे. उन्हाळा सुरू झाल्यापासून हळूहळू तापमान उच्चांकाकडे वाटचाल करीत आहे. दरवर्षी साधारणत: एप्रिलपासून उन्ह्याची तीव्रता जाणवते. मात्र, यंदा मार्चमध्येच तापमानाने ४० डिग्री पार केल्यामुळे उन्ह्याचे चटके जाणवू लागले आहे. त्यातच दरम्यान वादळी पाऊस व गारपिटीमुळे तापमान कमी झाले होते. मात्र, त्यानंतर तापमानात चढउतार आढळून आला. आता उन्ह्याची तीव्रता हळुहळू पुन्हा वाढू लागली आहे. शुक्रवारी जल विज्ञान प्रकल्प कार्यालयाने ४०.६ डिग्री सेल्सिअस तापमानाची नोंद केली असून महिनाभरातील हे तापमान सर्वाधिक असल्याचे दिसून येते. मागील वर्षी तर ४७ डिग्री सेल्सिअसपर्यंत तापमान पोहोचले होते. त्यामुळे यंदा उन्हाचा तडाखा जीवाची लाही-लाही करणार का, याची चिंता नागरिकांना लागली आहे. विदर्भात २७ व २८ मार्च रोजी पावसाची शक्यता आहे. पश्चिमी गडबड जम्मू-कश्मिरच्या दिशेने सरकत आहे. याच्याच प्रभावाने पाकिस्तान आणि राजस्थानवरील चक्राकार वारे बलुचिस्थानातील उष्णवारे राज्यस्थान, गुजरात व महाराष्ट्राकडे येत आहेत. त्यामुळे पाऊस आला तरी उष्णता कायम राहील, असे हवामान तज्ज्ञ अनिल बंड यांनी सांगितले.