शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
2
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
3
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
4
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
5
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
6
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
7
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
8
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
9
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
10
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
11
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
12
अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? ४४ अंश तापमानाने घेतला जीव; ऑटोमध्ये आढळला मृतदेह
13
तुर्कीमधील शाळेत गोळीबार, ४ जणांचा मृत्यू, २० जखमी; दोन दिवसांतील दुसरी घटना
14
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शरीरसंबंध ठेवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
15
इराणच्या अणू हक्कासाठी रशियाची एन्ट्री! युरेनियम समृद्धीकरणाला पुतिन यांचा पाठिंबा; अमेरिकेचा दबाव झुगारला
16
अफगाणिस्तानात पुन्हा एकदा हाहाकार! तीन दिवसांत दुसऱ्यांदा बसले भूकंपाचे तीव्र धक्के, काबुलची धरती हादरली!
17
यवतमाळमध्ये कार ट्रकला धडकली, सहा महिन्यांच्या चिमुकलीसह वडिलांचा जागीच मृत्यू; आई गंभीर जखमी
18
CBSE 10th Result 2026: CBSE चा दहावीचा निकाल जाहीर; कुठे आणि कसा पाहायचा? वाचा...
19
'आमची मोहीम अजून संपलेली नाही'; इराणला मोसादचा थेट इशारा, इस्रायली गुप्तचर संस्थेच्या विधानाने खळबळ
20
Mamata Banerjee : दीदी संतापल्या! "हिंमत असेल तर रोज माझी कार तपासा"; ममता बॅनर्जींचं निवडणूक आयोगाला चॅलेंज
Daily Top 2Weekly Top 5

लसणापूर, कृष्णापूरच्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान

By admin | Updated: July 3, 2016 00:11 IST

पावसाळ्यात साऊर ते लसणापूर, कृष्णापूर मार्गावरून नाल्याचे पाणी वाहत असल्याने ज्या गावातील ६० ते ७० विद्यार्थ्यांना शैक्षणिक नुकसान सहन करावे लागते.

पावसाचा फटका : रस्त्यावरून वाहते नाल्याचे पाणीसंतोष शेंडे  टाकरखेडापावसाळ्यात साऊर ते लसणापूर, कृष्णापूर मार्गावरून नाल्याचे पाणी वाहत असल्याने ज्या गावातील ६० ते ७० विद्यार्थ्यांना शैक्षणिक नुकसान सहन करावे लागते. यासंदर्भात कित्येक तक्रारी देऊनही या मार्गावर पुलाचे कामदेखील मंजूर झाले नाही.लसणापूर, कृष्णापूर येथे उच्च शिक्षणाची सुविधा नसल्याने गावातील विद्यार्थ्यांना ५ कि़मी अंतरावर असलेल्या साऊर येथे शिकण्याकरिता जावे लागते. या मार्गावर वाहतुकीची सुविधा नसल्याने कित्येक विद्यार्थी पायदळ प्रवास करतात. पावसाळयात लसणापूर ते साऊर या मार्गावरील नाल्यावरून पाणी वाहते. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक ठप्प होते. विद्यार्थ्यांकरिता तर शाळेत जाण्याचा मार्गच बंद झाल्याने त्यांना शैक्षणिक नुकसान सोसावी लागते. यासंदर्भात कित्येकदा तक्रारी देण्यात आल्या परंतू साधा पुलदेखील अद्याप या मार्गावर मंजूर झाला नाही.