शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

११ रस्त्यांचे डीपीआर मे अखेर सादर होणार

By admin | Updated: May 23, 2017 00:11 IST

शासनाच्या हायब्रिड प्रकल्प तत्त्वावर होत असलेल्या जिल्ह्यातील ११ महामार्गाच्या रूंदीकरणाच्या कामाला यापूर्वीच मंजुरी मिळाली आहे.

अधीक्षक अभियंत्यांची माहिती : विकासाला मिळणार गतीलोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : शासनाच्या हायब्रिड प्रकल्प तत्त्वावर होत असलेल्या जिल्ह्यातील ११ महामार्गाच्या रूंदीकरणाच्या कामाला यापूर्वीच मंजुरी मिळाली आहे. या रस्त्यांचा डीपीआर (रस्ते विकास आराखडा) तयार करण्याचे काम सुरू असून तो शासनाला ३१ मे च्या आत सादर करावा लागणार असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता विवेक साळवे यांनी दिली. शासनाच्या १६१६ कोटी रूपयांच्या निधीतून ११ राज्य महामार्गाचे ४५९ किमीच्या रस्त्यांचे कामे होणार आहे. डीपीआर रिपोर्ट सादर झाल्यानंतर या कामांच्या निविदा प्रक्रिया सुरू होतील. यामध्ये ४५९ किमी रस्त्याचे १० मीटरचे रूंदीकरण करण्यात येणार आहे. सदर काम कंत्राटदाराला मिळाल्यानंतर या कामांवर ६० टक्के निधींची गुंतवणूक त्याला करावी लागणार आहे. सदर कामे पूर्ण झाल्यानंतर शासन सदर कंत्राटदाराला १५ वर्षांपर्यंत सदर कामांचे देयके परत करणार आहे. पण या १५ वर्षांत सदर कामांची दुरू स्तींची व देखभाल त्या कंत्राटदाराला करावी लागेल. या कामांची देयके शासन १५ वर्षांपर्यंत अदा करणार असल्याचे सदर करारनाम्यावरच नमूद केल्याचे अधीक्षक अभियंत्यांनी सांगितले. ४५९ किलोमिटरचे करण्यात येत असलेल्या रस्ता रूंदीकरणात १० मीटरपर्यंत रूंदी वाढविण्यात येणार आहे. या मार्गावरून हजारो वाहनांची रोज वर्दळ असते. या रस्त्यांमध्ये अमरावती-मिनी बायपास, वलगाव-दर्यापूर, अमरावती-भातकुली-आसरा, दर्यापूर- अंजनगाव, परतवाडा-चिखलदारा-घटांग, अमरावती- चांदूररेल्वे -धामणगाव रेल्वे अमरावती-कुऱ्हा, कौंडण्यपूर आदी महामार्गांचा समावेश आहे. जिल्ह्यातील राज्य महामार्ग क्र. १२ पुलगाव ते कारंजा ७६.९० किमी लांबीच्या रस्त्यांच्या कामाचाही यात समावेश आहे? त्यामुळे अनेकदा अरूंद रस्त्यामुळे अनेक अपघात होतात. त्याला रस्त्यांचे रूंदीवाढल्यामुळे काही प्रमाणात आळा बसणार आहे. सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्याचे काम सुरू आहे. हा अहवाल ३१ मे पर्यंत सादर होऊ शकतो. यानंतर कामांच्या निविदा काढल्यानंतर कामे सुरू होणार आहे.- विवेक साळवे, अधिक्षक अभियंता, अमरावती