शहरं
Join us  
Trending Stories
1
पुण्यातील सुपर स्पेशालिस्ट हॉस्पिटलमध्ये बॉम्बसदृश्य वस्तू; रुग्ण-नागरिकांमध्ये खळबळ अन् घबराट
2
Virat Kohli New World Record : किंग कोहलीचा शतकी धमाका! अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
3
‘देवाभाऊं’चा एक फोन अन् तत्काळ प्रश्न सुटला; CM फडणवीसांनी अधिकाऱ्यांना सुनावलं, नेमकं काय घडलं?
4
प्रवाशांना मोठा दिलासा, विदर्भातून गोव्याला जाणारी ट्रेन नियमित केली; नाशिक-मुंबईकरांना लाभ!
5
आकाशात संकट! एअर इंडियाच्या अनेक आंतरराष्ट्रीय उड्डाणांना 'ब्रेक'; जगभरात ६ हजारांहून अधिक उड्डाणं 'लेट' 
6
IPL 2026: KKR विरुद्ध खाते उघडल्यावर किंग कोहलीचं 'शतकी सेलिब्रेशन'; RCB चे चाहतेही झाले शॉक (VIDEO)
7
अमूलनंतर आता मदर डेअरीचाही दणका! दूध महागलं, म्हशीच्या दुधापासून फुल क्रीमपर्यंत नवे दर जाहीर; पहा संपूर्ण यादी
8
RCB vs KKR : मुंबईकर रघुवंशीची तुफान फटकेबाजी; किंग कोहलीनंही टाळ्या वाजवत दिली दाद (VIDEO)
9
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून EV वाहनाचा वापर सुरू, ताफ्यातील वाहनेही केली कमी
10
महागाईचा झटका, अमूलने दुधाचा भाव वाढवला! कधीपासून लागू होणार नवे दर? जाणून घ्या 
11
IPL All Time Record : किंग कोहलीनं रचला इतिहास; MS धोनीचा महारेकॉर्ड मोडला
12
हरियाणातील स्थानिक निवडणुकीत BJPचा दबदबा; PM मोदींनी मानले जनतेचे आभार, म्हणाले...
13
२० कोच ‘वंदे भारत’ शानदार शो… १० दिवसात ४५ हजार प्रवाशांचा प्रवास, तुफान प्रतिसाद; पण कुठे?
14
खरा मित्र… रशियाने पुन्हा सिद्ध केले, गॅरंटी दिली, “काही होऊ दे, भारताचे नुकसान करणार नाही”
15
“नेपाळ-बांगलादेशप्रमाणे GenZ ने भारतातही रस्त्यावर उतरायला हवे”; केजरीवाल असे का म्हणाले?
16
“जो सामील असेल, त्यावर कारवाई व्हायला हवी”; NEET पेपर लीक प्रकरणी CM फडणवीसांनी केले स्पष्ट
17
देश मजबूत करू, PM मोदींना साथ देऊ! मुंबईकर आमदारांचा गोवा तेजस एक्स्प्रेसने प्रवास; म्हणाले…
18
PBKS vs MI: "विश्वास ठेवा, ट्रॉफी जिंकून दाखवू"; पंजाबच्या पराभवाच्या मालिकेनंतर प्रभसिमरनची चाहत्यांना भावनिक साद
19
RCB vs KKR : पावसाच्या बॅटिंगचा कुणाला बसणार फटका? कट-ऑफ टाइमचा नियम काय?
20
आशिष नेहरा वर्षाला किती कमवतो? GT चा कोच म्हणून किती मानधन घेतो? आकडा वाचून थक्क व्हाल
Daily Top 2Weekly Top 5

तीन वेळा तलाक म्हणून दिली सोडचिठ्ठी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2021 04:12 IST

अमरावती : विवाहितेला मानसिक व शारीरिक त्रास देत पतीने फोन करून तीन वेळा तलाक - तलाक म्हणून सोडचिठ्ठी दिल्याची ...

अमरावती : विवाहितेला मानसिक व शारीरिक त्रास देत पतीने फोन करून तीन वेळा तलाक - तलाक म्हणून सोडचिठ्ठी दिल्याची धक्कादायक घटना शकमल दरगा वाॅर्ड मानवटकर हॉस्पिटलजवळ चंद्रपूर येथे २६ सप्टेंबर ते २२ मार्च २०२१ दरम्यान घडली. याप्रकरणी तीन आरोपींविरुद्ध १ एप्रिल रोेजी गुन्हा नोंदविला.

पोलीससूत्रानुसार, अमीन खान इफ्तेखार खान, इफ्तेखार खान सरदार खान, अंजुम खान इफ्तेखार खान तिन्ही रा. शकमल दरगा वाॅर्ड मानवटकर हॉस्पिटजवळ चंद्रपूर) असे आरोपीचे नाव आहे. फिर्यादी जाकीर कॉलनीतील रहिवासी ३२ वर्षीय महिलेच्या तक्रारीवरून आरोपपीरुद्ध भादंविचे कलम ४९८(अ),४०६, ३२८, ३४ सहकलम ४ मुस्लिम महिलांच्या हिताचा कायदानुसार गुन्हा नोंदविला. सदर महिलेला हुंड्यात लग्नात मिळालेले साहित्य गहाळ केले. तसेच तिला पैशाची मागणी करून मानिसक शारीरिक त्रास दिला. आरोपी एवढ्यावरच थांबले नाही तर डॉक्टरांच्या प्रिस्क्रीप्शनशिवाय गोळ्या देऊन तिच्या आरोग्याला इजा होईल, असे कृत्य केले. त्या गोळ्या फिर्यादीने डॉक्टर साहिल बारी यांना दाखविल्या असता, त्यांनी तिला सर्टिफिकेट दिले की, सदर औषधी गोळ्यांमुळे तिचे मोठे शारीरिक नुकसान होऊ शकते. डॉक्टरच्या सर्टिफिकेटवरून तिने पोलिसांत धाव घेतल्याचे तक्रारीत नमूद आहे.