शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्याचा महसूल विभाग ‘आॅफलाईन’

By admin | Updated: January 17, 2016 00:09 IST

जिल्ह्यातील १४ ही तहसील कार्यालयाची इंटरनेट सेवा गेल्या पाच दिवसांपासून बंद असल्याने महसूल विभाग आॅफलाईन झाला आहे,

इंटरनेट सुविधा बंद : तहसील, मंडळ अधिकारी, तलाठी सेवा ठप्प अमरावती : जिल्ह्यातील १४ ही तहसील कार्यालयाची इंटरनेट सेवा गेल्या पाच दिवसांपासून बंद असल्याने महसूल विभाग आॅफलाईन झाला आहे, विभागाअंतर्गत कामे खोलंबली आहे. तसेच दोन महिन्यापासून तलाठ्यांनाही इंटरनेट सेवेसाठी ७५० रुपये वेतनात देण्यात आलेले नसल्याने थकीत बील अभावी त्यांचेही इंटरनेट सुविधा बंद असल्याने महसूल विभागाचा कारभार ठप्प झाला आहे. तहसील कार्यालयाची इंटरनेट सेवा व पाच दिवसापासून बंद आहे. त्यामुळे आॅनलाईन सात-बारा, तहसीलदार व त्यांचे प्रस्तुतकार यांची कामे, आस्थापना विभाग, पुरवठा विभाग, संजय गांधी निराधार योजना, निवडणूक विषयक कामे व नेहमी असणाऱ्या व्हिडीओ कॉन्फरस सेवा ठप्प झाल्या आहेत. तहसील कार्यालयाचा उपविभागीय अधिकारी व जिल्हाधिकारी कार्यालयासाठी इंटरनेट सेवेद्वारा दररोज असणारा संवाद बंद झाला आहे. जिल्हा प्रशासनाने देखील गांर्भीयाने घेतले नसल्याने संपूर्ण जिल्ह्याची महसूल यंत्रणा आॅफलाईन झालेली आहे. शासनाने १ आॅगस्ट रोजी प्रत्येक तलाठ्याला वेतनात ७५० रुपये इंटरनेट सुविधेसाठी देण्याचा निर्णय घेतला होता. आॅॅगस्ट ते सॅप्टेंबर २०१५ पर्यंत तलाठ्यांनी वेतनात इंटरनेटसाठी वाढ मिळेल याची वाट पहाली परंतु शासनाकडून प्रतिसाद नसल्याने त्यांनी देखील थकीत बिल अभावी इंटरनेट सुविधा बंद झाली आहे. यामुळे शासनाच्या महाराजस्व अभियानाचा देखील बोजवारा उडाला आहे.