शहरं
Join us  
Trending Stories
1
भयंकर...! आदल्या रात्री मित्राच्या बायकोवरही बलात्कार करून आलेला; IRS अधिकाऱ्याच्या मुलीच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा
2
“२०२७ यूपी विधानसभा निवडणुकीसाठी योगी आदित्यनाथच भाजपाचा चेहरा”; नितीन नवीन यांचे मोठे विधान
3
“उद्धव ठाकरे यांनीच विधान परिषदेची निवडणूक लढावी”; सुप्रिया सुळे यांनी केली आग्रहाची विनंती
4
पाकिस्तानची झोप उडाली! भारत-रशियामध्ये ३,००० सैनिकांचा मोठा करार, शेजारी देश तणावात
5
CSK ची नवी चाल! मुंबईकर आयुष म्हात्रेच्या जागी MI च्या माजी खेळाडूला मिळाली वाइल्ड कार्ड एन्ट्री
6
उल्हासनगरात महापौरांचा पती भाजपच्या टार्गेटवर? आयुक्तांकडे महापौर पतीला एन्ट्री दिल्यावरून भाजपा नगरसेवकांचा धिंगाणा 
7
उन्हाळ्यात आवडीने कलिंगड खाताय... जाणून घ्या, किडनीवर ‘कसा’ होतो परिणाम?
8
"झालमुडी मी खाल्ली अन् मिरची... ४ मे रोजी मिठाई वाटणार!"; पश्चिम बंगालमध्ये मोदींचा मोठा दावा, ममतांवर निशाणा
9
नवरीचा अजब निर्णय! लग्नाला नकार, सासरी जाण्याऐवजी मैत्रिणीसोबत जाण्यावर ठाम; पोलीसही चक्रावले
10
स्कोडाची ८-स्पीड गिअर बॉक्सवाली कुशाक...! तोच घाट, मायलेजवर काय फरक पडला? धक्का दिला की...
11
Video: सशस्त्र जवान, मॉस्किटो फ्लीट; 'होर्मुझ'मध्ये थरार, भारताचे जहाज इराणच्या लष्कराने कसे घेतले ताब्यात, पहा व्हिडीओ 
12
Top Marathi News LIVE Updates: शरद पवारांच्या प्रकृतीत सुधारणा, रुग्णालयातून सुट्टी मिळाली
13
"ज्या राज्याचे उपमुख्यमंत्री विमान अपघातात जातात, त्याचा..."; सुप्रिया सुळेंचे सूचक विधान
14
Ganga Saptami 2026: पितरांना सद्गती मिळावी म्हणून आजच्या तिथीला आठवणीने म्हणा 'हा' श्लोक!
15
जगावर इतिहासातील सर्वात मोठे ऊर्जा संकट! दररोज १३ दशलक्ष बॅरल तेलाचा पुरवठा ठप्प; IEA प्रमुखांचा इशारा
16
अमराठी वाहनचालकांना मराठी भाषा शिकण्यासाठी साहित्यिकांचा पुढाकार- मंत्री प्रताप सरनाईक
17
Gen Z कडून 'जशास तसं' उत्तर; कामाच्या ठिकाणी 'सिनियर्स'वर विश्वासच नाही, वाटतात अकार्यक्षम
18
पत्नीचे फिट राहणे पतीला आवडले नाही; जिमला जाण्यावरून झाला वाद, चिडलेल्या नवऱ्याने बायकोला संपवले अन्.. 
19
लग्नाच्या १३ वर्षांनी मोडणार टीव्ही अभिनेत्रीचा संसार? पदरात १० वर्षांचा मुलगा, म्हणाली- "मला ड्रामा नकोय..."
20
IPL 2026: ऋषभ पंतसोबत भरमैदानात गैरवर्तन; राजस्थान रॉयल्सच्या खेळाडूला BCCIने दिला दणका
Daily Top 2Weekly Top 5

बेरोजगार युवकांची न्यायासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव

By admin | Updated: October 9, 2015 00:49 IST

येथील तपोवन मार्गावर ‘फिनो’ कंपनीच्या नावे बनावट कार्यालय सुरू करून अशासकीय योजनांचे अनुदान बायोमेट्रिक पद्धतीने वाटप करण्याच्या नावाखाली ...

‘फिनो’ प्रकरण : पोलिसात तक्रारअमरावती : येथील तपोवन मार्गावर ‘फिनो’ कंपनीच्या नावे बनावट कार्यालय सुरू करून अशासकीय योजनांचे अनुदान बायोमेट्रिक पद्धतीने वाटप करण्याच्या नावाखाली बेरोजगार युवकांची समन्वयक म्हणून नियुक्तीत फसवणूक झाल्याप्रकरणी गुरुवारी काही युवकांनी जिल्हाधिकाऱ्यांक डे धाव घेतली. निवेदन सादर करुन ‘आमचे पैसे परत मिळवून द्या’ अशी आर्त हाक त्यांच्या पुढ्यात मांडली.जिल्हाधिकाऱ्यांना सादर केलेल्या निवेदनात जिल्हा व तालुका स्तरावर ग्रामसमन्वयक पदाची नोकरी देण्याच्या नावाखाली ‘फिनो’ कंपनीचे जिल्हा समन्वयक जयसिंग सोळंके यांनी तपोवन मार्गावर ‘स्वाथम्’ या इमारतीत घेतलेल्या मुलाखतीदरम्यान समन्यवक पदासाठी रोख सहा हजार रुपये व अर्जाची रक्कम १०० रुपये घेतल्याची तक्रार दिली. नियुक्तीपत्र देऊन मोबाईल, मशीन दिली जाईल, असे आमीष देण्यात आल्याचे युवकांनी तक्रारीत म्हटले आहे. मात्र गुरुवारी ‘लोक मत’मध्ये ‘फिनो’ कंपनीने बनावट नियुक्ती करुन युवकांची फसवणूक झाल्याबाबत वृत्त प्रकाशित करताच तपोवन येथील कार्यालय गाठले. डॉ. सोळंके यांना विचारणा केली असता ‘मी तुम्हचे पैसे परत देत नाही, येथून ताबडतोब निघून जा नाहीरत पोलीस ठाण्यात तक्रार करेन’ अशी धमकी दिली.