शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
2
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
3
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
4
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
5
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
6
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
7
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
8
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
9
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
10
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
11
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
12
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
13
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
14
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
15
'ऑपरेशन सिंदूर'चा धसका! वर्ष उलटूनही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळांतून बाहेर येण्यास घाबरतायत
16
T20 मध्ये ६९ चेंडूत नाबाद १९५ धावा! आयुष म्हात्रेच्या जागी CSK 'या' धडाकेबाज फलंदाजाला संधी देणार?
17
पश्चिम आशियातील संघर्षामुळे महागाई वाढणार? RBI चे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांचा इशारा, म्हणाले...
18
"ज्याच्यावर प्रेम केलं तोच राक्षस निघाला"; बापानेच केली जुळ्या मुलींची हत्या, पत्नी म्हणाली, फाशी द्या
19
"हा दिवस आणि ही वेळ कोणत्याही बहिणीवर येऊ नये", सुप्रिया सुळे अजित पवारांच्या आठवणीने प्रचारसभेत भावूक 
20
नवी मुंबई मनपात खळबळ! अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड ४३ हजारांची लाच घेताना अटकेत
Daily Top 2Weekly Top 5

शिवसेनेची दुष्काळ प्रश्नावर बंदद्वार चर्चा

By admin | Updated: September 24, 2015 00:29 IST

राज्यात भाजप- सेनेचे शासन असले तरी या दोन्ही पक्षात सुंदोपसंदी सुरु आहे. एकमेकांवर कुरघोळीचे राजकारण करण्यात एकही संधी सोडली जात नाही.

दिवाकर रावते यांचे मार्गदर्शन : शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्याचा सल्लाअमरावती : राज्यात भाजप- सेनेचे शासन असले तरी या दोन्ही पक्षात सुंदोपसंदी सुरु आहे. एकमेकांवर कुरघोळीचे राजकारण करण्यात एकही संधी सोडली जात नाही. याच पार्श्वभूमिवर राज्याचे परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी दुष्काळ, शेतकरी प्रश्नांवर बुधवारी बंदद्वार चर्चा करुन शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहण्याच्या सूचना त्यांनी शिवसैनिकांना दिल्यात. येथील शासकीय विश्राम भवनात ना. दिवाकर रावते यांच्या मार्गदर्शनात पार पडलेल्या बैठकीला आ. श्रीकांत देशपांडे, विरोधी पक्षनेता प्रवीण हरमकर, नाना नागमोते, प्रशांत वानखडे, दिनेश बूब, दिंगबर मानकर, पंजाबराव तायवाडे, बाळासाहेब भागवत, शिवसेनेच्या महिला नेत्या शोभा लोखंडे आदी उपस्थित होते. यावेळी ना. रावते यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार शिवसैनिकांना दुष्काळग्रस्त भागात जावून बळीराजाला जगण्याची उमेद द्यावी लागणार आहे. विशेषत: हे अभियान विदर्भ, मराठवाड्यात राबविले जात आहे. शासन योजनेचा लाभ श्ोतकऱ्यांना मिळावा, यासाठी त्यांच्या दारापर्यंत पोहचून त्यांचे प्रश्न, समस्या जाणून घेण्यासाठी ना. रावते यांनी ‘अ‍ॅक्शन प्लॅन’ची माहिती दिली. नवीन विहिरींची योजना, जलयुक्त शिवार योजना, रोहयोतून विविध कामे करुन शेतकऱ्यांना शासन योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी शिवसैनिकांनी प्रयत्नांची परकाष्ठा करावी, असा सल्ला त्यांनी दिला. ना. रावते हे दुष्काळ प्रश्नांवर शिवसैनिकांशी संवाद साधण्याच्या हेतूने आले असले तरी जिल्ह्यात शिवसेनेत आलेली मरगळ झटकण्यासाठी हा दौरा असल्याची माहिती आहे. (प्रतिनिधी)