शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
2
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
3
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
4
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
5
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
6
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
7
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
8
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
9
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
10
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
11
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
12
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
13
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
14
'ऑपरेशन सिंदूर'चा धसका! वर्ष उलटूनही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळांतून बाहेर येण्यास घाबरतायत
15
T20 मध्ये ६९ चेंडूत नाबाद १९५ धावा! आयुष म्हात्रेच्या जागी CSK 'या' धडाकेबाज फलंदाजाला संधी देणार?
16
पश्चिम आशियातील संघर्षामुळे महागाई वाढणार? RBI चे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांचा इशारा, म्हणाले...
17
"ज्याच्यावर प्रेम केलं तोच राक्षस निघाला"; बापानेच केली जुळ्या मुलींची हत्या, पत्नी म्हणाली, फाशी द्या
18
"हा दिवस आणि ही वेळ कोणत्याही बहिणीवर येऊ नये", सुप्रिया सुळे अजित पवारांच्या आठवणीने प्रचारसभेत भावूक 
19
नवी मुंबई मनपात खळबळ! अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड ४३ हजारांची लाच घेताना अटकेत
20
येत्या २४ तासांत काहीतरी मोठे घडणार! डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणसोबत चर्चा करण्याची शक्यता, जेडी वेन्स पाकिस्तानला निघाले...
Daily Top 2Weekly Top 5

बडनेरा बसस्थानक आवारात घाणच घाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 30, 2019 05:01 IST

बसस्थानकाहून मोठ्या संख्येत प्रवाशी बाहेरगावी प्रवास करीत असतात. जवळपासच्या खेड्यांमधील विद्यार्थी शिकण्यासाठी एसटी बसने येथे येतात. त्यामुळे बसस्थानकावर मोठी गर्दी असते. सद्या डेंग्यू, साथरोगाने चांगलेच तोंड वर काढले आहे. प्रवासी आजाराला घाबरून आहेत.

ठळक मुद्देस्वच्छतेला फाटा : प्रवाशांचे आरोग्य धोक्यात, कंत्राट कशासाठी?

लोकमत न्यूज नेटवर्कबडनेरा : राज्य परिवहन महामंडळाच्या येथील बसस्थानक परिसरात ठिकठिकाणी घाणच घाण साचली आहे. स्वच्छतेचा स्वतंत्र कंत्राट सोपविला असताना बस स्थानकावर घाणीचा विळखा कसा?, असा प्रश्न प्रवाशांनी उपस्थित केला आहे.येथील बसस्थानकाहून मोठ्या संख्येत प्रवाशी बाहेरगावी प्रवास करीत असतात. जवळपासच्या खेड्यांमधील विद्यार्थी शिकण्यासाठी एसटी बसने येथे येतात. त्यामुळे बसस्थानकावर मोठी गर्दी असते. सद्या डेंग्यू, साथरोगाने चांगलेच तोंड वर काढले आहे. प्रवासी आजाराला घाबरून आहेत. बसस्थानक परिसरातील घाणीने आरोग्याचा प्रश्न उपस्थित झाला आहे. बसस्थानकाच्या दर्शनी भागात घाणच घाण साचली आहे. परिसरातील हॉटेल चालक सर्रास सांडपाणी, त्यांच्याकडील केरकचरा आणून टाकतात. त्यापासून डासांचा मोठा प्रादूर्भाव झालेला आहे.आगारात प्लास्टिकचा खच, प्रवासी त्रस्तबसस्थानकाच्या आवारात मोठ्या प्रमाणात निकामी खाद्यपदार्थांचे पाकीटात रिकाम्या प्लास्टीक बाटल्सचे ढीग साचून आहेत. बसस्थानकाची स्वच्छता होत नसेल, तर साफसफाईचा कंत्राट केवळ देयके काढण्यासाठी दिला काय? असा सवाल प्रवाशी वर्गातून उपस्थित होत आहे.

टॅग्स :pollutionप्रदूषण