शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
2
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
3
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
4
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
5
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
6
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
7
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
8
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
9
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
10
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
11
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
12
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
13
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
14
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
15
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
16
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
17
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
18
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
19
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
20
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
Daily Top 2Weekly Top 5

धारणीकर ‘बंद’ने करणार नववर्षाचे स्वागत

By admin | Updated: December 22, 2015 00:09 IST

बुधवारी तीन शाळकरी आदिवासी मुलींवर अल्पसंख्यक समुदायाच्या चार युवकांनी केलेल्या दुराचार प्रकरणाबाबत सोमवारी चिंतन बैठक आयोजित करण्यात आली होती.

 संघटनांचा निर्णय : मुलींवरील अत्याचार प्रकरणधारणी : बुधवारी तीन शाळकरी आदिवासी मुलींवर अल्पसंख्यक समुदायाच्या चार युवकांनी केलेल्या दुराचार प्रकरणाबाबत सोमवारी चिंतन बैठक आयोजित करण्यात आली होती. या चिंतन बैठकीत नववर्षाचे स्वागत धारणी तालुका बंद ठेऊन ्र्रकरण्याचा निर्णय एकमताने घेण्यात आला. या बंदमध्ये शैक्षणिक संस्था सुद्धा सहभागी होणार आहेत. १ तारखेला शुक्रवार असल्याने धारणीचा आठवडी बाजार असतो. तरीही सर्व संघटनांनी स्वयंस्फूर्तीने बंद पुकारण्याकरिता १ जानेवारी हा दिवस निवडला आहे, हे विशेष. सोमवारी दुपारी १ वाजता स्थानिक आदिवासी समाज मंदिरात २७ संघटनांचे शेकडो पदाधिकारी एकत्र आले. बुधवारी अल्पवयीन मुलींवर विशिष्ट समुदायाच्या युवकांकडून झालेल्या अत्याचाराचा सर्व संघटनांकडून तीव्र निषेध नोंदविण्यात आला. अशा घटनेची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून पालकांसह समस्त नागरिकांनी सतर्क राहावे, असे आवाहनही करण्यात आले. आदिवासी नेते हिरालाल मावस्कर यांच्या पुढाकाराने या सभेचे आयोजन करण्यात आले होते. सभेला रमेश तोटे, मोतीलाल कास्देकर, सदाशिव खडके, वामना भारसाकळे, विनायक वरघट, आप्पा पाटील, प्रियम चौकसे, श्रीपाल पाल, हरेराम मालवीय यांनीविचार मांडले. हिंदू, बौद्ध, बलई, ब्राह्ममण बसोड, भिलाला, कोरकू, गोंड, गवळी, कलाल, गवळान या समाजातील जवळपास २७ संघटनेतील कार्यकर्ते उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)