शहरं
Join us  
Trending Stories
1
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
2
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
3
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
4
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
5
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
6
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
7
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
8
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
9
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
10
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
11
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
12
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
13
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
14
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
15
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
16
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
17
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
18
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
19
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
20
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
Daily Top 2Weekly Top 5

मेळघाटातील भक्त निघाले २८० किलोमीटरच्या पदयात्रेला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 04:28 IST

मेळघाट ते नर्मदा, १३ वर्षांपासून अविरत ३१ जणांचा जत्था (फोटो कॅप्शन मेळघाट ते नर्मदा नऊ दिवसाच्या पदयात्रेत निघाले कटकुंभ ...

मेळघाट ते नर्मदा, १३ वर्षांपासून अविरत ३१ जणांचा जत्था

(फोटो कॅप्शन मेळघाट ते नर्मदा नऊ दिवसाच्या पदयात्रेत निघाले कटकुंभ परिसरातील भक्त)

काटकुंभ (चिखलदरा) : मेळघाटच्या काटकुंभ-चुरणी परिसरातील भक्त २८० किलोमीटर पदयात्रेसाठी सोमवारी कटकुंभ येथून रवाना झाले. ३१ भक्तांच्या पदयात्रेत गाव शिवारपर्यंत ग्रामस्थ महिला-पुरुष भक्तांनी सहभाग घेतला होता.

काटकुंभ येथून होशंगाबादनजीक असलेल्या सकलनपूर येथे नर्मदा नदीच्या तटावर नऊ दिवसांच्या प्रवासानंतर भक्तांचा जत्था पोहोचणार आहे. २००८ साली नऊ भक्तांनी प्रारंभ केलेली ही पदयात्रा आज १३ व्या वर्षी ३१ भक्तांच्या सहभागाने पदयात्रा सोमवारी रवाना झाली. दिवसानंतर जी पदयात्रा नर्मदेच्या काठी पोहोचणार आहे. तेथे पूजाअर्चा करून १३१ फूट लांब चुनरी, मातेच्या चरणी अर्पण केले जाणार आहे. या पदयात्रेत विजय राठौर, संदीप राठौर, सागर मोरले, विशाल राठी, राहुल जामूनकर, राहुल विजेकर, अभिसेक राठौर, आकाश मालवीय, विवेक राठौर, रौनक, शिवम राठौर, शिवा जयसवाल, राहुल गाठे, आकाश बेले, बाजी जामूनकर, बाबू ठाकरे, टीलू बेठेकर, संतोष आटोले, डालू सतवासे, विशाल गोहे, संजेश राठौर, सुनील झाडखडे, उमेश ठाकरे आदी भाविक सहभागी झाले आहेत.

010921\img-20210831-wa0155.jpg

मेळघाटातील भक्त निघाले पदयात्रेला