शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

भीमटेकडीवर राजकीय कार्यक्रमास नकार

By admin | Updated: April 30, 2016 00:17 IST

बेनोडा (जहांगीर) येथील समस्त नागरिक निर्मित क्रांतीसूर्य युवक समितीतर्फे बेनोडा भीमटेकडीवर....

निवेदन: कायदा सुव्यवस्था अबाधित राखाअमरावती: बेनोडा (जहांगीर) येथील समस्त नागरिक निर्मित क्रांतीसूर्य युवक समितीतर्फे बेनोडा भीमटेकडीवर डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याचे अनावरणाविषयी जिल्हाधिकारी किरण गित्ते यांच्या सोबत चर्चा करण्यात आली. याप्रसंगी आता शासनाचे निर्देश येईपर्यंत कोणताही राजकीय कार्यक्रम घेण्यात येऊ नये, कारण १३ तारखेला झालेल्या प्रकाराबाबत अनेक समाज बांधवांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. त्यामुळे तेथे कुठलाही कार्यक्रम झाल्यास अनुचित प्रकार घडू शकतो, असे समितीचे अध्यक्ष प्रवीण बनसोड व समितीचे उपाध्यक्ष विक्की वानखडे यांनी जिल्हाधिकारी यांना सांगीतले. जिल्हाधिकारी यांनी समजून घेवून असे कुठल्याही प्रकारचे अनुचित घडणार नाही, असे आश्वासन सुध्दा दिले.चर्चा झाल्यावर समितीतर्फे जिल्हाधिकारी किरण गित्ते यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करतेवेळी क्रांतीसूर्य युवक समितीचे अध्यक्ष प्रवीण बन्सोड, उपाध्यक्ष विक्की वानखडे, विदर्भ लहुजी सेना शहर अध्यक्ष अमोल जोंधळे, जगन वानखडे, अतूल खांडेकर, रामा राऊत, अनिल कदम, आकाश कडू, बबलू ससाने, बबलू वासनिक, सुनील मुंदे, गौरव खोंड, भूषण आदी पदाधिकारी उपस्थित होते. काही दिवसांपूर्वी पुतळ्याच्या अनावरणावरून राजकीय वाद सुरु झाला होता. (प्रतिनिधी)