निधन वार्ता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2020 04:11 IST2020-12-26T04:11:52+5:302020-12-26T04:11:52+5:30

भाऊराव मेश्राम टाकरखेडा संभू : भाऊराव गणपतराव मेश्राम (७५, रा. कु-हा) यांचे शुक्रवारी सकाळी वृद्धापकाळामुळे निधन झाले. त्यांच्या ...

Death talk | निधन वार्ता

निधन वार्ता

भाऊराव मेश्राम

टाकरखेडा संभू : भाऊराव गणपतराव मेश्राम (७५, रा. कु-हा) यांचे शुक्रवारी सकाळी वृद्धापकाळामुळे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, चार मुले, तीन मुली, सुना, नातवंड असा मोठा आप्त परिवार आहे. त्यांची अंत्ययात्रा २६ डिसेंबर रोजी सकाळी १० वाजता त्यांच्या राहत्या घरून निघेल.

------------------

फोटो पी २५ मंगेश नागापुरे

मंगेश नागापुरे

अमरावती : स्थानिक छत्रसालनगर येथील मंगेश विश्वासराव नागापुरे (४२) यांचे २५ डिसेंबर रोजी निधन झाले. त्यांच्या पश्चात आई, वडील, तीन बहिणी, मुलगा असा बराच आप्त परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर स्थानिक स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.

--------------

फोटो पी २५ देवेश गोदे

देवेश गोदे

वलगाव : येथील देवेश संजय गोदे (२२, शनि मंदिर, वलगाव) याचे गुरुवारी सायंकाळी अल्पशा आजाराने निधन झाले. त्याच्या पश्चात आईवडील, मोठा भाऊ असा आप्त परिवार आहे. तो स्थानिक सदगुरू गणेश मंडळाचा सक्रिय कार्यकर्ता होता.

---------------------

Web Title: Death talk