शहरं
Join us  
Trending Stories
1
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
2
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
3
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
4
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
5
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
6
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
7
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
8
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
9
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
10
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
11
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
12
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
13
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
14
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
15
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
16
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
17
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
18
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
19
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
20
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
Daily Top 2Weekly Top 5

्रप्रशिक्षण कार्यशाळेला दांडी, २८ पोलीस मुख्यालयाशी संलग्न

By admin | Updated: May 3, 2016 00:20 IST

प्रशिक्षणाला दांडी मारणाऱ्यांसह वेळेवर न पोहोचलेल्या २८ पोलीस कर्मचाऱ्यांना मुख्यालयाशी संलग्न करण्यात आले आहे.

डीसीपी आत्राम यांची कारवाई : वेतनवाढ रोखलीअमरावती : प्रशिक्षणाला दांडी मारणाऱ्यांसह वेळेवर न पोहोचलेल्या २८ पोलीस कर्मचाऱ्यांना मुख्यालयाशी संलग्न करण्यात आले आहे. त्यांची दोन वर्षांची वेतनवाढ रोखण्याची कारवाई करण्यात आल्याने पोलीस विभागात खळबळी माजली आहे. पोलीस उपायुक्त मोरेश्वर आत्राम यांनी ही कारवाई केली. सूत्रानुसार, सोमवारी सकाळी ९.३० वाजता पोलीस आयुक्त कार्यालयात फिंगरप्रिंटसंदर्भात प्रशिक्षण कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. ही कार्यशाळा ४ मे पर्यंत आहे. यात शहरातील ठाण्यात कार्यक्रम असलेल्या पोलीस जवानांना प्रशिक्षण देण्यात येणार होते. सहायक पोलीस निरीक्षक सुनील जाधव आणि सुनील वाहुरवाघ हे सोमवारी पहिल्या दिवशी ३९ पोलिसांना प्रशिक्षण देणार होते. या प्रशिक्षणासंदर्भात संबंधित ठाण्यासह सूचिबद्ध पोलिसांनाही पूर्वसूचना देण्यात आली होती.या पोलिसांचा समावेशमुख्यालयाशी संलग्न करण्यात आलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांमध्ये प्रलय वाघमारे, कृष्णा गुडधे, अशोक रायबोले, सुरेंद्र भटकर, किशोर महाजन, सचिन मोहोड, शाकीर शहा, अहमद खान, प्रफुल्ल तंतरपाळे, संदीप वाकपांजर, मुरलीधर डोईफोडे, अतुल राऊत, शिवनाथ कातखेडे, इसराईल शहा, कमलेश गुल्हाने, अख्तर खां पठाण, शब्बीर, विनोद, ललित, अरविंद सोळंके, शाम मुसळे, शरद कोरडे, सुधीर दामले, रावसाहेब गवई, इंद्रजीत राठोड, राजेंद्र करमरकर, विकास मुसळे, जुगलकिशोर यादव यांचा समावेश आहे. पूर्वसूचना देऊन महत्त्वपूर्ण प्रशिक्षण कार्यशाळेला वेळेवरच पोहोचणे, अनुपस्थित राहणे, ही आदेशाची अवहेलना आहे. अनुशासन कायम ठेवण्यासाठी ही कार्रवाई करण्यात आली.- मोरेश्वर आत्राम, पोलीस उपायुक्त, शहर आयुक्तालय