शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
2
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
3
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
4
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
5
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
6
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
7
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
8
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
9
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
10
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
11
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
12
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
13
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
14
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
15
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
16
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
17
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
18
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
19
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
20
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
Daily Top 2Weekly Top 5

आठवणी जपण्यासाठी दादासाहेब गवर्इंचे स्मारक

By admin | Updated: January 8, 2016 00:14 IST

रिपब्लिकन चळवळीचे अध्वर्यू तथा केरळ-बिहारचे माजी राज्यपाल स्व. रा. सू. उपाख्य दादासाहेब गवर्इंच्या आठवणी, त्यांची कार्यविविधता स्मारकाच्या माध्यमातून जपली जाणार आहे.

५ सदस्यीय समिती : जागेचा शोध घेणारअमरावती : रिपब्लिकन चळवळीचे अध्वर्यू तथा केरळ-बिहारचे माजी राज्यपाल स्व. रा. सू. उपाख्य दादासाहेब गवर्इंच्या आठवणी, त्यांची कार्यविविधता स्मारकाच्या माध्यमातून जपली जाणार आहे. दादासाहेबांचे स्मारक उभारण्यायोग्य जागेची निवड करण्यासाठी पाच सदस्यीय समितीचे गठन करण्यात आले आहे. सामान्य प्रशासन विभागाने आज ७ जानेवारीला याबाबत स्थगनादेश काढला आहे.पालकमंत्री प्रवीण पोटे अध्यक्ष असलेल्या पाच सदस्यीय समितीत विभागीय आयुक्त ज्ञानेश्वर राजूरकर यांचेकडे उपाध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. दादासाहेबांचे चिरंजीव तथा रिपाइंचे राष्ट्रीय सरचिटणीस राजेंद्र गवई आणि अमरावतीचे आमदार सुनील देशमुख हे सदस्य तर जिल्हाधिकारी या समितीचे सदस्य सचिव आहेत. दादासाहेब गवर्इंच्या स्मारक उभारण्याकरिता योग्य जागेची निवड करणे, जागा उपलब्ध करणे व स्मारकाचा प्रस्ताव/आराखडा तयार करण्यासाठी ही समिती गठीत करण्यात आली आहे. ही समिती स्व. रा. सू. गवई उपाख्य दादासाहेबांच्या कुटुंबीय तसेच विविध पक्षांच्या नेत्यांशी चर्चा करून शासनास शिफारस करणार आहे. (प्रतिनिधी)