शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

रखवालदारच निघाला चोर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2019 05:01 IST

चौकीदार तुळशीदास अण्णाजी कोराम व किसन वासुदेव नागोसे (दोघेही रा. पथ्रोट) असे अटक आरोपींची नावे आहेत. अनोळखी व्यक्तींनी आपल्याला चाकुचा धाक दाखवून विदर्भ रायपनिंगच्या कार्यालयातून २ लाख रुपये रोख लंपास केली, अशी बतावणी रखवालदार तुळशीदास कोराम याने संचालक अतुल वाठ (माळीपुरा, पथ्रोट) यांचेकडे केली होती.

ठळक मुद्देपथ्रोट पोलिसांची कामगिरी : दोन लाखांची रोख लांबविल्याचा केला होता बनाव

लोकमत न्यूज नेटवर्कपथ्रोट : येथील परतवाडा ते अंजनगाव मार्गावर शनिवारी पहाटे उघड झालेल्या चोरीचा सुत्रधार तेथील रखवालदारच निघाला. त्याच्यासह अन्य एकाला स्थानिक पोलिसांनी अटक केली. अवघ्या २० तासात पोलिसांनी या प्रकरणाचा गुंता सोडविला.चौकीदार तुळशीदास अण्णाजी कोराम व किसन वासुदेव नागोसे (दोघेही रा. पथ्रोट) असे अटक आरोपींची नावे आहेत. अनोळखी व्यक्तींनी आपल्याला चाकुचा धाक दाखवून विदर्भ रायपनिंगच्या कार्यालयातून २ लाख रुपये रोख लंपास केली, अशी बतावणी रखवालदार तुळशीदास कोराम याने संचालक अतुल वाठ (माळीपुरा, पथ्रोट) यांचेकडे केली होती. २१ डिसेंबर रोजी पहाटे २.३० च्या सुमारास हा प्रकार घडल्याची तक्रार वाठ यांनी पथ्रोट पोलिसांमध्ये नोंदविली. पोलिसांनीही श्वानपथक व ठसेतज्ञांना पाचारण करुन अज्ञात आरोपींविरुध्द कलम ३९२, ३४ अन्वये गुन्हा दाखल केला. तपासाला दिला दिली.ठाणेदार मनोज चौधरी यांनी तुळशीदास कोराम याला पोलिसी खाक्या दाखविताच त्याने गुन्ह्याची कबुली दिली. त्याने तेलगखडी परिसरातील किसन वासुदेव नागोसे (३५) याचे नाव सांगितले. दोन्ही आरोपी एकमेकांच्या घरासमोर राहत असून दोघेही मित्र आहेत. आरोपी किसन वासुदेव नागोसे याच्या घरातील बिछान्यावरील उशीखाली पोलिसांना दोन लाख रुपये आढळून आले. दोघांनाही सोमवारी न्यायालयासमोर हजर केले जाणार आहे.

टॅग्स :Thiefचोर