शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
4
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
5
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
6
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
7
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
8
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
9
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
10
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
11
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
12
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
13
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
14
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
15
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
16
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
17
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
18
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
19
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
20
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
Daily Top 2Weekly Top 5

कंत्राट संपला, इर्विनमध्ये पार्किंगसाठी अवैध वसुली

By admin | Updated: October 3, 2015 00:06 IST

जिल्हा सामान्य रुग्णालयातील वाहन पार्किंगचा कंत्राट संपल्यावरही अवैध वसुली सुरु आहे.

वसुलीकर्त्यांची ‘दबंग’गिरी : दुचाकी चोरी, भांडण व वाद वाढलेलोकमत विशेषवैभव बाबरेकर अमरावतीजिल्हा सामान्य रुग्णालयातील वाहन पार्किंगचा कंत्राट संपल्यावरही अवैध वसुली सुरु आहे. वसुलीदार दबंगगिरी करून वाहनाचालकांकडून पार्कींगचे पैसे वसुली करीत आहेत. त्यामुळे वादविवाद व दुचाकी चोरीच्या घटनाही वाढल्या आहेत. मात्र, याकडे इर्विन प्रशासनाने दुर्लक्ष चालविल्याचे दिसून येत आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयात २४ तास रुग्णांची वर्दळ सुरु असते. रुग्णांचे नातेवाईक व अन्य काही नागरिक कामानिमीत्त वाहने घेऊन रुग्णालयात येतात. ती वाहने इर्विन परिसरातील पार्किंगमध्ये ठेवण्यात येते. त्याकरिता वाहनचालकांना ५ ते १० रुपयांपर्यंत पैसे द्यावे लागतात. मात्र, गेल्या १० दिवसांपूर्वी पार्कीगचा कंत्राट संपल्यामुळे कोणत्याही वाहनधारकाला पैसे देण्याची गरज भासत नव्हती. पुढील कंत्राट दिल्यानंतर पुन्हा ‘पे अ‍ॅन्ड पार्किंग’ सुरु होणार आहे. मात्र आता ‘पे अ‍ॅन्ड पार्किंग नसतानाही काही जण अवैध वसूली करताना आढळून येत आहे. पार्कीगमध्ये वाहन लागताच अवैध वसुलीदार वाहनधारकांना पैसे मागतात. कोणतीही पावती न देता वाहनधारकांकडून पैसे उकळण्याचा फंडा काही जणांनी चालविला आहे. या अफलातून प्रकाराने अवैध वसुली करून नागरिकांची फसवणूक केली जात आहे. एखाद्या वाहनधारकाने पार्किंगचे पैसे देण्यास नकार दिल्यास वादविवादसुध्दा होत आहे. पैसे न देणाऱ्यांना धमक्या देणे अथवा मारहाण करण्याचाही प्रकार सुरु आहे. मात्र, आतापर्यंत अवैध वसुली, वाद व मारहाणीची तक्रार करण्यास कोणीही पुढे आले नाहीत. इर्विन चौकीपर्यंत अनेकदा वाद व मारहाणीचे प्रकार जातात. मात्र, त्यावर दखल घेतली जात नाही. या अवैध वसुलीबाबत इर्विनच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना सुध्दा माहिती आहे. मात्र, या प्रकाराला काहींची छुपी संमती आहे. पार्किंगचे टेंडर मंजूर झाले असून कंत्राट देण्यात आला आहे. त्याकरिता नवीन कंत्रादाराला २० हजारांची रक्कम भरण्यासाठी सांगण्यात आले आहे. मात्र, त्याने अद्याप पैसे भरले नाही. लवकर पैसे भरण्यात आले नाही, तर दुसऱ्या व्यक्तीची निविदा मंजूर करण्यात येईल. शनिवारपर्यंत कंत्राट देण्याची प्रक्रिया पूर्ण करू- अरुण राऊत, जिल्हा शल्य चिकित्सक.