शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

बांधकाम कामगारांचा जिल्हा कचेरीवर धडकला मोर्चा

By admin | Updated: April 30, 2015 00:21 IST

असंघटित बांधकाम कामगारांना शासनाकडून सुरक्षेच्या कोणत्याही सुविधा नाही. सोबतच हाताला पुरेसे काम मिळत नाही.

मागणी : आयटकचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनअमरावती : असंघटित बांधकाम कामगारांना शासनाकडून सुरक्षेच्या कोणत्याही सुविधा नाही. सोबतच हाताला पुरेसे काम मिळत नाही. त्यामुळे असंघटित कामगारांना शासनाने आवश्यक सोई सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, या मागणीसाठी बुधवारी महाराष्ट्र असंघटित बांधकाम कामगार संघटना (आयटक) च्यावतीने सायन्सस्कोर मैदानातून जिल्हाकचेरीवर मोर्चा काढण्यात आला. मोर्चेकऱ्यांच्या प्रमुख मागण्यांमध्ये सर्व बांधकाम कामगारांची नोंदणी करून त्यांना ओळखपत्र देण्यात यावे, नोंदणी करणारी सध्याची व्यवस्था अत्यंत अपुरी आहे. त्यामुळे इमारत व इतर बांधकाम कल्याणकारी मंडळाचे प्रत्येक जिल्ह्यात स्वतंत्र्य कार्यालय सुरू करावे, यासाठी आवश्यक तो कर्मचारी वर्ग उपलब्ध करून द्यावा, बांधकाम कामगारांसाठी कल्याण मंडळाच्या सर्व योजनांची तातडीने अंमलबजावणी करण्यात यावी, गृहपयोगी वस्तू व अवजारे खरेदी करण्यासाठी सर्व नोंदणीकृत बांधकाम कामगारांस १० हजार रुपये अनुदान देण्यात यावे, कामगारांना २ लाख रूपये विम्याचा बॉन्ड देण्यात यावा व आरोग्य विम्याचे स्वतंत्र कार्ड देण्यात यावे. ज्या विमा कंपन्यांकडे मंडळाने २४ कोटी रूपये रक्कम विम्याच्या हप्त्यापोटी भरली त्यांना ही रक्कम देण्यास बाध्य करावे आदींचा समावेश आहे. जिल्हाधिकारी किरण गित्ते यांनी निवेदन स्वीकारुन आयटकच्या शिष्टमंडळाला मागण्या शासन दरबारी पाठविण्याचे आश्वासन दिले. यावेळी तुकाराम भस्मे, संजय मंडवधरे, जे.एन कोठारी, संजय भालेराव, नयन गायकवाड सचिन गवई, शे.सईद शे.हमजा, गजानन भगत, प्रभाकर शिंदे, अनिल बिटले, हारूण ठेकेदार, चंपत कोहळे, मनोज मुळे आदी उपस्थित होते.