शहरं
Join us  
Trending Stories
1
Heatwave: देशात उष्णतेचा कहर, 'या' ६ राज्यात आग ओकतोय सूर्य, पुढील तीन दिवस घ्यावी लागेल काळजी!
2
अमराठी रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य कशी करावी?; महत्त्वपूर्ण बैठकीत आज होणार मंथन
3
‘मिसिंग लिंक’ मार्गावर कार, बसलाच एंट्री, टोलवाढ नाही; मुंबई-पुणे अंतर ६ किमीने कमी
4
आजचे राशीभविष्य - २७ एप्रिल २०२६, वडील व वडीलधार्‍यांकडून लाभ होईल, समाजात मान-प्रतिष्ठा वाढेल
5
एमआयडीसी मुख्यालय निविदेला पाचवी मुदतवाढ; ‘रतन टाटा उद्योग भवन’ प्रकल्पाला मिळणार वेग
6
कुजबुज! सत्ता नसूनही ठाकरेंची तारेवरची कसरत; गायकवाडांवरही होऊ शकते पुस्तक
7
मेट्रो ६ मार्गासाठी पश्चिम रेल्वेवर ४२ मीटर स्टील स्पॅनची उभारणी; काय आहेत वैशिष्ट्ये?
8
‘रेलवन’वर बुकिंग फसले अन् वॉलेटमध्येच रक्कम अडकली; प्रवासी नाराज, पैसे परत देण्याची मागणी
9
२२ वर्षीय मुलीची क्रूर हत्या, अवघ्या ५ दिवसांत गुन्ह्याचा छडा; आरोपीला ठाण्यातून केली अटक
10
मुंबईकरांनो, तुम्ही रामभरोसे बाहेरचे पदार्थ खाताय..! महाराष्ट्रात एफडीए इन्स्पेक्टरची वानवा
11
‘त्यांना’ मराठीची परीक्षा देऊन पदवी घ्यायची नाही; परिवहन मंत्र्यांनी मांडली स्पष्ट भूमिका
12
तुम्ही रिक्षा-टॅक्सीवाल्यांची उपजीविका नष्ट करताय; मराठी सक्तीला शशांक राव यांचा आक्षेप
13
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
14
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
15
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
16
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
17
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
18
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
19
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
20
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
Daily Top 2Weekly Top 5

५५२ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी दोन हजार वार्डांची निर्मिती

By admin | Updated: March 11, 2015 00:27 IST

जिल्ह्यातील ५५२ ग्रामपंचायत निवडणुकीचे बिगुल मार्च महिन्यात वाजणार आहे. जिल्हा प्रशासनाने निवडणुकीची तयारी पुर्ण केली आहे़ ....

मोहन राऊत अमरावतीजिल्ह्यातील ५५२ ग्रामपंचायत निवडणुकीचे बिगुल मार्च महिन्यात वाजणार आहे. जिल्हा प्रशासनाने निवडणुकीची तयारी पुर्ण केली आहे़ तब्बल १ हजार ७७३ वार्डाची निर्मीती केली असून प्रारूप मतदार यादी प्रकाशीत केली आहे़ दरम्यान, मंगळवारी शेवटच्या दिवशी चारशे ग्रामपंचायती मधील प्रकाशीत झालेल्या या यादीवर गाव पुढाऱ्यांनी आक्षेप नोंदवीला दरम्यान पुर्णत: सुनावणी सायंकाळ पर्यंत तहसील कार्यालयात करण्यात आली आहे़लोकसभा, विधानसभा, पंचायत समिती निवडणुकीनंतर २० मार्च दरम्यान जिल्ह्यातील ५५२ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा बिगूल वाजणार आहे़ तब्बल ४ हजार ७५८ उमेदवारांना १ हजार ७७३ वार्डातून निवडून द्यायचे आहे़ यासाठी जिल्हा प्रशासनाने या पूर्वीच प्रत्येक ग्रामपंचायती निवडणुकीला पात्र असलेल्या मतदारांची प्रारूप यादी प्रसिध्द केली आहे़ ५ मार्च पर्यंत या यादीवर आक्षेप नोंदविणे गरजेचे होते़ जिल्ह्यातील चारशे ग्रामपंचायत मधील राजकीय पुढाऱ्यांनी या प्रारूप यादीवर आक्षेप घेतला आहे़ दरम्यान, सोमवार व मंगळवार या दोन दिवस तहसील कार्यालयात गाव पुढाऱ्यांनी नोंदविलेल्या मतदार यादीत नाव नसणे, तसेच नावा मध्ये चूक असणे, एखाद्या मतदारांचे नाव दुसऱ्या वार्डात समाविष्ट झाले अशा आक्षेपांवर सुनावणी केली आता या यादीत दुरूस्ती करून अंतीम मतदार यादी १४ मार्च रोजी प्रसिध्द होणार आहे़ व २० मार्च दरम्यान ५५२ ग्रामपंचायतीच्या निवडणूकीची तारीख घोषीत होवून त्वरित त्याच दिवशी आचार संहिता लागणार असल्याने सर्वांचे लक्ष याकडे आहे.