शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

कुलगुरूंचा कर्मचाऱ्यांशी संवाद

By admin | Updated: June 21, 2016 00:15 IST

शिक्षणाचे काम उत्तमरीतीने पार पाडण्यासाठी शैक्षणिक संस्थांचे प्रशासन मजबूत असले पाहिजे.

सहविचार सभा : अधिकारी, कर्मचाऱ्यांची उपस्थितीअमरावती : शिक्षणाचे काम उत्तमरीतीने पार पाडण्यासाठी शैक्षणिक संस्थांचे प्रशासन मजबूत असले पाहिजे. प्रशासनाच्या गुणवत्तेवरच शिक्षणाचा दर्जा अवलंबून असतो, असे प्रतिपादन विद्यापीठाचे कुलगुरू मुरलीधर चांदेकर यांनी व्यक्त केले. अमरावती विद्यापीठात कुलगुरूंच्या अध्यक्षतेखाली कर्मचाऱ्यांची सहविचार सभा शनिवारी पार पडली. यावेळी व्यासपीठावर कुलसचिव अजय देशमुख, परीक्षा नियंत्रक जे. डी. वडते, विद्यापीठ ग्रंथपाल मोहन खेरडे, विद्यापीठ आॅफिसर्स फोरमचे अध्यक्ष अशोक चव्हाण, विद्यापीठ मागासवर्गीय संघटनेचे अध्यक्ष नितीन कोळी व विद्यापीठ कर्मचारी संघाचे अध्यक्ष अजय देशमुख प्रामुख्याने उपस्थित होते. विद्यापीठातील के.जी. देशमुख सभागृहात आयोजित या सभेत कुलगुरूंनी सर्वांशी संवाद साधला. ते म्हणाले, संत गाडगेबाबांच्या नावाने असलेल्या विद्यापीठात काम करण्याची संधी मला मिळाली, हे मी माझे भाग्यच समजतो. विद्यापीठाला मिळालेला 'अ' दर्जा टिकवून तो वाढवायचा आहे, त्यासाठी सर्वांच्या सहकाऱ्याची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाची प्रगती साधण्याचे ध्येय घेऊन आपण अमरावतीत आलो आहोत. येथील कर्मचारी, अधिकाऱ्यांनी सहकार्य केल्यास हे ध्येय निश्चितच गाठता येईल, असा विश्वास यावेळी कुलगुरू मुरलीधर चांदेकर यांनी व्यक्त केला. यावेळी विद्यापीठातील अनेक समस्या, अडचणींवर मार्गदर्शन करण्यात आले. विद्यापीठ ग्रंथपाल मोहन खेरडे, परीक्षा नियंत्रक जे.डी.वडते, आॅफिसर्स फोरमचे अध्यक्ष अशोक चव्हाण, मागासवर्गिय संघटनेचे अध्यक्ष नितीन कोळी व विद्यापीठ कर्मचारी संघाचे अध्यक्ष अजय देशमुख यांनी मुरलीधर चांदेकर यांचे कुलगुरूपदी निवड झाल्याबद्दल स्वागत केले. सहविचार सभेला विद्यापीठातील सर्व अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांनी चर्चेत भाग घेतला. (प्रतिनिधी)