शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

थोडक्यात बातम्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2020 04:14 IST

अमरावती : जिल्हा परिषद स्थायी समितीची सभा गुरुवार, ३१ डिसेंबर रोजी दुपारी १ वाजता डॉ. पंजाबराव देशमुख सभागृहात आयोजित ...

अमरावती : जिल्हा परिषद स्थायी समितीची सभा गुरुवार, ३१ डिसेंबर रोजी दुपारी १ वाजता डॉ. पंजाबराव देशमुख सभागृहात आयोजित केली आहे. याप्रसंगी विविध विभागाच्या विषयावर चर्चा करून निर्णय घेतले जाणार आहेत.

............................................................................................

समाजकल्याण समिती सभा स्थगित

अमरावती : जिल्हा परिषद समाजकल्याण विषय समितीची सभा ३० डिसेंबर रोजी आयोजित करण्यात आली होती. मात्र सभापती दयाराम काळे, सदस्य प्रवीण तायडे, शरद मोहोड हे हजर असले तरी अन्य सदस्य गैरहजर असल्याने कोरम अभावी ही सभा स्थगीत करण्यात आली.

.........................................

पालक अधिकारी तालुका दौऱ्यावर

अमरावती : जिल्हा परिषदेच्या मुख्यकार्यकारी अधिकाऱ्यांनी १४ तालुक्यांसाठी विविध विभागाच्या खातेप्रमुखांची प्रत्येक तालुक्याचे पालक संपर्क अधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे. हे सर्व पालक अधिकारी बुधवारी आपआपल्या तालुक्याच्या दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी पंचायत समितीतील विविध कामांचा आढावा घेतला.

.....................................................

दिव्यांगांना युआयडी कार्डवर प्रवास सवलत द्या

अमरावती : एसटी महामंडळाकडून बसमध्ये दिव्यांग व्यक्तींना प्रवासात सवलत दिली जाते. मात्र, काही तांत्रिक अडचणींमुळे सवलतीचा लाभ मिळत नव्हता. यामुळे दिव्यांगांना यु.आय.डी कार्डवर प्रवास सवलत देण्यात यावी, अशी मागणी अंपग जनता दलाने विभाग नियंत्रक यांच्याकडे केली होती. याची दखल घेऊन अंमलबजावणीचे आश्वासन शिष्टमंडळाला देण्यात आले.