शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

महाआवास अभियानात चिखलदऱ्याला पुरस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 04:27 IST

शहापूर, आडनदी, बामादेही, मोथा गौलखेडा चा समावेश कॅप्शन - ग्रामपंचायतींना पुरस्कार देताना आ. राजकुमार पाटेल, वासंती मंगरोळे, प्रकाश पोळ) ...

शहापूर, आडनदी, बामादेही, मोथा गौलखेडा चा समावेश

कॅप्शन - ग्रामपंचायतींना पुरस्कार देताना आ. राजकुमार पाटेल, वासंती मंगरोळे, प्रकाश पोळ)

चिखलदरा : महाआवास अभियान (ग्रामीण) पुरस्कार वितरण सोहळा सोमवारी पंचायत समिती सभागृहात पार पडला.

कार्यक्रमाचे अध्यक्ष आ. राजकुमार पटेल, सभापती बन्सी जामकर, जिल्हा परिषद सदस्य वासंती मंगरोळे, बीडीओ प्रकाश पोळ आदींच्या हस्ते पुरस्कार वितरण करण्यात आले. केंद्र पुरस्कृत उत्कृष्ट ग्रामपंचायत योजनेत

शहापूर, बामदेही, मोथा तसेच राज्य पुरस्कृत योजनेत आडनदी, गौरखेडा बाजार, बदनापूर या ग्रामपंचायतींनी प्रथम, द्वितीय व तृतीय पुरस्कार पटकावले. २० नोव्हेंबर २०२० ते ५ जून २०२१ या कालावधीतील हा पुरस्कार आहे. सर्वोत्कृष्ट घरकुल (केंद्र शासन पुरस्कृत) लाभार्थी म्हणून देवेंद्र येवले (रा. दहेन्द्री), शारदा राऊत (रा. काटकुंभ), फकीरजी शनवारे (रा. मोथा) यांना पुरस्कृत करण्यात आले. सर्वोत्कृष्ट घरकुल लाभार्थी (राज्य पुरस्कार) सतीश तायडे, सोमलाल बेलसरे, रतन पिपरदे हे ठरले. जगत शनवारे, राजेश सेमलकर, देविदास कोगे, कमलेश राठौर, मोंग्या बेठेकर, रोहित कंगाले व विविध ग्रामपंचायतींचे सरपंच, सदस्य व प्रहार कार्यकर्ते याप्रसंगी उपस्थित होते.

-----------------ग्रामपंचायत स्तरावर शासकीय योजना योग्यप्रकारे राबविण्यासाठी पदाधिकारी प्रशासनाच्या समन्वयाने कार्य करतात. योजना यशस्वी व लाभार्थींपर्यंत पोहोचत असल्याने त्यांचा गुणगौरव होत आहे.

- वासंती मंगरोळे, जिल्हा परिषद सदस्य,

चिखली