शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : फक्त १६ चेंडू खेळला अन् हवा करून गेला! वर्ल्ड रेकॉर्ड थोडक्यात हुकला, पण...
2
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
3
नांदेड विमानतळ परिसरात ‘गूढ गोलाकार वस्तू’! उडती तबकडी की साधा बलून?
4
पोलीस आयुक्तांचा धडाकेबाज निर्णय, एकाच दिवसात ४० शस्त्र परवाने रद्द 
5
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
6
बाबासाहेबांनी ध्वनी प्रदूषणाचे कधीच समर्थन केले नसते, हायकोर्टाने समाजाला विचार व तत्वज्ञानाची जाणिव करून दिली
7
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
8
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
9
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
10
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
11
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
12
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
13
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
14
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
15
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
16
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
17
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
18
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
19
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
20
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
Daily Top 2Weekly Top 5

तब्बल 462 शाळा मैदानाविनाच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 8, 2022 05:00 IST

जिल्ह्यात १ हजार ५८३  जिल्हा परिषदेच्या  शाळा आहेत. यापैकी३९७ शाळांना विद्यार्थ्यांना खेळण्यासाठी मैदानच नाही.  याशिवाय नगर परिषदेच्या ९७ शाळा आहेत. यापैकी ९ ठिकाणी महापालिकेच्या ६४ शाळा असून, यामधील १३ शाळांमध्ये मैदानाचा अभाव आहे.  खासगी अनुदानित ७४१ शाळा आहेत. यातील २७ आणि खासग  विनानुदानित ३७२ शाळांपैकी १६ शाळांमध्ये विद्यार्थ्यांना खेळण्यासाठी मैदान नाही, अशा एकूण सर्व ४६२  शाळांमध्ये  क्रीडांगण नसल्याची बाब या  अहवालावरून स्पष्ट होते.

जितेंद्र दखनेलोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : शालेय पातळीपासून क्रीडापटूंना सुविधा उपलब्ध व्हाव्यात, जेणेकरून विविध क्रीडा स्पर्धांमध्ये  अधिक पदक विजेते खेळाडू असतील.  या दृष्टीने शासनाकडून दरवर्षी कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च करण्यात येतो.  मात्र, जिल्ह्यात या उद्देशाला तडा जात असल्याचे चित्र आहे. जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्या अहवालानुसार  जिल्ह्यात  जिल्हा परिषदेच्या १,५८३पैकी ३९७  शाळांना मैदानच नसल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे.जिल्ह्यात १ हजार ५८३  जिल्हा परिषदेच्या  शाळा आहेत. यापैकी३९७ शाळांना विद्यार्थ्यांना खेळण्यासाठी मैदानच नाही.  याशिवाय नगर परिषदेच्या ९७ शाळा आहेत. यापैकी ९ ठिकाणी महापालिकेच्या ६४ शाळा असून, यामधील १३ शाळांमध्ये मैदानाचा अभाव आहे.  खासगी अनुदानित ७४१ शाळा आहेत. यातील २७ आणि खासग  विनानुदानित ३७२ शाळांपैकी १६ शाळांमध्ये विद्यार्थ्यांना खेळण्यासाठी मैदान नाही, अशा एकूण सर्व ४६२  शाळांमध्ये  क्रीडांगण नसल्याची बाब या  अहवालावरून स्पष्ट होते. या शाळांमध्ये क्रीडांगणच उपलब्ध नसल्याने  उकृष्ट खेळाडू कसे  तयार होतील, असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे.  खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी शहरासह विविध सामाजिक संघटना, क्रीडा संघटना याशिवाय जिल्हा परिषद, महापालिका, नगरपरिषद, क्रीडा विभाग आदी माध्यमांतूनही   शहर व जिल्ह्यात विविध क्रीडा स्पर्धा आयोजित केल्या जातात. शालेय विद्यार्थ्यांमध्ये  प्रचंड क्षमता आहे.  फक्त त्यांना मैदान व सुविधांची आवश्यकता आहे.  अशी भावना व्यक्त होत आहे.  मात्र, अनेक ठिकाणी याउलट परिस्थिती आहे.  सार्वजनिक मैदानांबरोबर प्रत्येक शाळेमध्ये स्वतंत्र मैदान असणे गरजेचे आहे. जिल्ह्यातील जवळपास २ हजार ८०० शाळांपैकी ४६२ शाळांमध्ये आजही विद्यार्थ्यांना खेळण्यासाठी मैदान नसल्यामुळे याचा   विद्यार्थ्यांना  फटका बसतो.  त्यामुळे शालेय स्तरावर आवश्यक असलेल्या क्रीडा सुविधांअभावी त्यांना अनेकदा क्रीडा स्पर्धांसाठी सराव करता येत नाही. परिणामी उकृष्ट खेळाडू असतांना विविध स्पर्धांमध्ये  सहभागी होता येत नाही.  

 

टॅग्स :Schoolशाळा